I.N.D.I.A च्या बैठकीसाठी आलेले चढ्ढा अचानक परिणितीच्या भेटीला गेले अन्...
AAP MP Raghav Chadha India Meet Visit fiancée Parineeti Chopra: राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.
Aug 31, 2023, 04:20 PM ISTमोदी विरुद्ध I.N.D.I.A चे 13 CM... पाहा संपूर्ण यादी
Opposition Strategy For Lok Sabha Election 2024: मुंबईतील इंडियाच्या बैठकीला 60 हून अधिक नेत्यांची उपस्थिती.
Aug 31, 2023, 03:41 PM ISTVIDEO | राहुल गांधी आमदारांना भेटणार नाहीत?
Congress MP Rahul Gandhi Will Not Meet Maharashtra Congress MLA
Aug 31, 2023, 01:45 PM ISTमोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी?
विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. देशभरातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ तयार केलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे आहे.
Aug 31, 2023, 01:43 PM ISTइंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, राऊतांचे खुले आव्हान
Sanjay Raut On India Allaince: विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे.
Aug 31, 2023, 11:03 AM ISTजोरात मार... शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत 7 वर्षांच्या मुलाला पाचचा पाढा पाठ न करण्याची विचित्र शिक्षा देण्यात आली. शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांना मारहाण करायला सांगितली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 26, 2023, 09:55 AM ISTराहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर मोदी सरकारची 'ती' ऑफर नाकारली
Congress MP Rahul Gandhi Declined Offer: राहुल गांधींची खासदारकी मार्च महिन्यामध्ये रद्द करण्यात आली होती. यानंतर वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटला चालवण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर राहुल पुन्हा पावसाळी अधिवेशनात खासदार म्हणून सहभागी झाले.
Aug 24, 2023, 10:12 AM ISTराहुल गांधी यांनी लडाखमध्ये चालवलेली दुचाकी कोणती होती? पाहा किती आहे किंमत
Rahul Gandhi Bike Pangong Lake : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकताच लेह-लडाखचा (Leh-Ladhakh) दौरा केला. यावेळी त्यांनी लेहपासून पँगोग झीलपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद लुटला. राहुल गांधी यांच्या बाईक स्वारीचे फोटो सोशल मीडियावर (Viral Photo) चांगलेच व्हायरल झाले होते. आता राहुल गांधी यांनी जी बाईक चालवली होती ती कोणती होती याची माहिती सोशल मीडियावर शोधली जातेय.
Aug 22, 2023, 08:44 PM ISTकाँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'राहुल गांधी अमर रहें'च्या घोषणा! राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेतला Video Viral
Rajiv Gandhi Birth Anniversary Viral Video: काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक नेते राजीव गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत असतानाच नेत्यांच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.
Aug 22, 2023, 09:11 AM ISTVideo | चीनच्या घुसखोरीवर सरकारकडून लपवाछपवी; संजय राऊत यांची टीका
MP Sanjay Raut Demand Answer For Rahul Gandhi Ladakh Pangong Lake Visit
Aug 20, 2023, 02:10 PM ISTPolitics | 'एक इंचही जमीन गेली नाही हे मोदींचे वक्तव्य चूक', राहुल गांधींची टीका
Congress MP Rahul Gandhi criticize central government from pangong lake
Aug 20, 2023, 01:40 PM ISTDelhi | राजीव गांधींची 79 वी जयंती, वीरभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
Delhi Sonia Gandhi and congress activities are in Rajiv Gandhi Anniversary
Aug 20, 2023, 11:35 AM IST'मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने...'; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप
PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर असून आत त्यांनी पँगाँग तलावाजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 20, 2023, 11:02 AM ISTलडाखला Bike Ride साठी गेल्याबद्दल केंद्रीय मंत्र्याने मोदींनी टॅग करत मानले राहुल गांधींचे आभार, कारण...
Rahul Gandhi Bike Ride To Ladakh: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी शनिवारी लडाखच्या दौऱ्यादरम्यान बाईक रायडिंग करताना दिसले. त्यांनीच त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर हॅण्डलवरुन आपल्या या बाईक राईडचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो मोदी सरकारमधील एका मंत्र्यानेही शेअर केलेत.
Aug 20, 2023, 08:47 AM IST170 kmph टॉप स्पीड अन् किंमत... राहुल गांधी ज्या बाईकवर लडाखला गेले तिचे फिचर्स पाहिलेत का?
Rahul Gandhi Bike Ride To Ladakh: मागील काही काळापासून कधी शेतकरी तर कधी बाईक मेकॅनिक्स तर कधी ट्रॅक चालकांच्या भेटीगाठी घेणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आता थेट लडाखला पोहोचले आहेत. राहुल गांधीं लडाखच्या दौऱ्यादरम्यान बाईक रायडिंग करताना दिसले. त्यांनीच त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर हॅण्डलवरुन आपल्या या बाईक राईडचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना चांगली पसंती मिळत असून लाखोंच्या संख्येनं या फोटोंना लाईक्स आहेत. पाहूयात त्यांनी कोणत्या बाईकवरुन हा प्रवास केला, या बाईकची किंमत काय आणि तिची स्पेसिफिकेशन्स काय आहेत...
Aug 20, 2023, 08:18 AM IST