मिमिक्रीची चर्चा, खासदार निलंबनाची चर्चा का नाही?; राहुल गांधींचा सवाल
Rahul Gandhi on Sansad MP Suspension
Dec 20, 2023, 07:45 PM ISTVIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड
Opposition MPs suspension : संसदेच्या आवारात निलंबित खासदारांकडून आंदोलन सुरु होतं. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. नक्कल केल्याने भडकलेल्या जगदीप धनखड यांनी विरोधकांना चांगलेच सुनावलं आहे.
Dec 19, 2023, 01:38 PM ISTराहुल गांधी म्हणजे आपल्याला देवाला दिलेलं वरदान, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis target Rahul Gandhi says he is god blessing to us
Dec 16, 2023, 02:40 PM IST'अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी...'; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर
Rahul Gandhi Slams Amit Shah: प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी अमित शाहांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. अमित शाहांनी सोमवारी पंडित जवाहरलाल नेहरुंबद्दल विधान केलं होतं.
Dec 12, 2023, 03:52 PM IST'2011 ला मनमोहन सिंग आम्हाला भेटायला आले असते तर..'; 'पनौती' टीकेवरुन गंभीरचं विधान
Gautam Gambhir Slams Rahul Gandhi: सध्या भाजपाचे खासदार असलेल्या गौतम गंभीरने थेट माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
Dec 9, 2023, 11:52 AM ISTसोनिया गांधी यांचं खरं नाव काय? अशी झाली राजीव गांधी यांच्याशी भेट
Congress Leader Sonia Gandhi BirthDay : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नऊ डिसेंबरला 77 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय आणि कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रदीर्घ काळ अध्यक्षा राहिल्या.
Dec 8, 2023, 06:29 PM IST'....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक अनेक खुलासे करत आहे. यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं होतं.
Dec 6, 2023, 08:11 PM IST
'बाबा राहुल गांधींवर फार नाराज होते,' प्रणव मुखर्जींच्या मुलीचा मोठा खुलासा; म्हणाल्या 'अपरिपक्व...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काही खुलासे केले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी संसदेत हजर राहत नसल्याने प्रणव मुखर्जी नाराज होते असा खुलासा त्यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 04:10 PM IST
'भविष्यवाणी खरी ठरली'; केंद्रीय मंत्र्यानी शेअर केला राहुल गांधींचा Moye Moye व्हिडिओ
Assembly Elections Result 2023 : काँग्रेसच्या पराभवानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. गोयल यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 4, 2023, 08:38 AM IST'इंडिया'त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?
Assembly Election Results 2023 : तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं. तर भाजपनं पुन्हा एकदा देदिप्यमान विजय मिळवला. पराभवानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा इंडिया आघाडीची (INDIA) मोट बांधायला सुरूवात केलीय.
Dec 3, 2023, 08:32 PM ISTAssembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...
Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
Dec 3, 2023, 07:23 PM IST'तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा...', ओवेसींचा राहुल गांधींना टोला, 'हा एकटेपणा...'
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणात प्रचारसभेत बोलताना बीआरएस, भाजपा आणि एमआयएम हे सर्वजण एकच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर व्यक्त होताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.
Nov 28, 2023, 01:20 PM IST
'यामध्ये राजकीय अजेंडा..'; मोदींवर राहुल गांधींनी केलेल्या 'पनौती' टीकेबद्दल मोहम्मद शमीनं माडलं परखड मत
Rahul Gandhi Panauti comment : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरुन सध्या राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पनवती म्हटल्यावर मोहम्मद शमीने याबाबत भाष्य केलं आहे.
Nov 24, 2023, 09:21 AM ISTVIDEO | राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून नोटीस; पंतप्रधानांवरील टीका भोवली
Notice from Election Commission to Rahul Gandhi for calling Prime Minister Modi Panvati
Nov 23, 2023, 05:55 PM IST