Milind Deora | काँग्रेस उद्योगपती, उद्योजकांना शिव्या देणारा पक्ष, शिवसेना प्रवेशानंतर देवरांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Milind Deora Targets Rahul Gandhi After Joining ShivSena Shinde Camp
Jan 15, 2024, 03:00 PM ISTभारताच्या राजकारण्यांचे Anime कॅरेक्टर असते तर..?
Anime कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यात आजकाल त्यांची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अॅनिमेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आहे. आता सध्या सोशल मीडियावर एक वेगळेचे Anime पाहायला मिळत आहे. हे राजकारण्यांचे Anime आहेत. चला तर टाकूया एक नजर
Jan 14, 2024, 05:52 PM ISTRahul Gandhi | आजपासून राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा', मणिपूरच्या थैभुलमधून दुपारी 12 वाजता होणार सुरुवात
Congress Leader Rahul Gandhi Nyay Yatra To Begin Today From Manipur.
Jan 14, 2024, 09:00 AM ISTCongress|माजी खासदार मिलिंद देवरा कॉंग्रेसमध्ये नाराज- सूत्र
Milnd Devra Displeased
Jan 13, 2024, 07:45 PM ISTRahul Gandhi | राहुल गांधींच्या न्याय यात्रेचं ठिकाण बदललं, मणिपूर - थैबुलमधून सुरु होणार 'भारत जोडो न्याय यात्रा'
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Destination Changed
Jan 13, 2024, 11:40 AM ISTबलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित
सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 11:11 AM IST'आपण बनवलेला जॅम भाजप नेत्यांना दिला तर...' सोनिया गांधींना वेगळीच शंका; पाहा Video
Rahul Gandhi video : भारतीय राजकारणात सतत चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या अनेकांना आवडतोय. या व्हिडीओमध्ये त्यांची आईसुद्धा सोबत दिसतेय.
Jan 1, 2024, 12:01 PM IST'आपण बनवलेला जॅम भाजप नेत्यांना दिला तर...' सोनिया गांधींना वेगळीच शंका; पाहा Video
Rahul Gandhi video : भारतीय राजकारणात सतत चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या अनेकांना आवडतोय. या व्हिडीओमध्ये त्यांची आईसुद्धा सोबत दिसतेय.
Jan 1, 2024, 12:01 PM ISTराजा, महाराजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप; Rahul Gandhi यांच्या विधानाचा Fadnavis यांच्याकडून समाचार
राजा, महाराजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप; Rahul Gandhi यांच्या विधानाचा Fadnavis यांच्याकडून समाचार
Dec 29, 2023, 11:50 AM IST'इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता'; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली
Rahul Gandhi : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राहुल गांधी यांनी नागपुरात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे.
Dec 29, 2023, 09:37 AM IST'...मग मोदी ओबीसी कसे?' - राहुल गांधी
Rahul Gandhi on PM Narendra modi : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील सत्ताधारी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच विरोध गटसुद्धा त्यांच्या परिनं आखणी करताना दिसत आहे.
Dec 29, 2023, 08:32 AM IST
'भाषणाला माणसं कुठून आणली? राजघराण्याचा अपमान...', फडणवीसांचं राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...
Maharastra Politics : देशामध्ये अनेक शूर राजे आणि राजघराणे होते. ज्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आपलं स्वत: टिकून ठेवलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, देशाच्या राजघराण्यांनी इंग्रजांसाठी साटंलोटं होतं. राजघराण्याचा अपमान करणं चुकीचं आहे. हे देशात सहन केलं जाणार नाही, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.
Dec 28, 2023, 05:34 PM IST
भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi: काँग्रेसच्या "है तयार हम" महारॅलीच्या निमित्ताने राहुल गांधी हे आज नागपुरात आले होते. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Dec 28, 2023, 05:26 PM IST
Rahul Gandhi : राहुल गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट
Rahul Gandhi meets wrestlers Deepak Punia in Haryana amid row
Dec 27, 2023, 11:30 AM IST'त्यांचे नाव तर घ्यावं लागेल'; शरद पवारांनी पुन्हा केलं गौतम अदानींचं जोरदार कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शनिवारी अदानींचे आभार मानले.
Dec 24, 2023, 09:07 AM IST