Video: सोनिया गांधींना मुलाच्या लग्नाचं टेन्शन! या महिलेला दिली 'मुलगी शोधण्याची' जबाबदारी
Video Get Rahul Married Sonia Gandhi Responds: सोनिया गांधींच्या बाजूला बसलेल्या महिलेनं त्यांच्या अगदी कानात राहुल गांधींचं लग्न लावून देण्यासाठी शब्द टाकला. यावेळेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही समोर बसले होते.
Jul 29, 2023, 04:13 PM ISTमोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTसोनिया गांधींचा Oxygen Mask लावल्याचा फोटो चर्चेत; भावनिक कॅप्शनने वेधलं लक्ष
Sonia Gandhi Oxygen Mask Photo: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनिया गांधींचे पुत्र राहुल गांधींनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला राहुल गांधींनी एक भावनिक कॅप्शन दिली असून फोटोला साडेचार लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
Jul 20, 2023, 08:06 AM ISTNDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM ISTNDA vs INDIA : भाजपविरोधात 26 पक्षांची एकजूट, 'NDA' ला विरोधकांच्या 'INDIA' ची टक्कर
2024 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.. एकीकडं सत्ताधारी भाजपनं एनडीएतल्या जुन्या मित्रपक्षांना साद घातलीय... तर दुसरीकडं भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ एकवटतेय...
Jul 18, 2023, 04:29 PM ISTSonia Gandhi Dance: भातलावणी करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत सोनिया गांधींनी धरला ठेका; पाहा Video
Sonia Gandhi Dance Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. यामध्ये सोनिया गांधी मनमुराद नाचत असल्याचं दिसत आहे.
Jul 16, 2023, 06:46 PM ISTRakhi Sawant: राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र, म्हणाली… पाहा Video
Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला ऐकून काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येतंय.
Jul 12, 2023, 09:11 PM ISTVideo | राज्यातल्या काँग्रेस नेत्याचं दिल्लीत मंथन; राहुल गांधींसह बड्या नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Congress Top Leaders In Delhi For Meeting
Jul 11, 2023, 03:35 PM ISTCongress | महाराष्ट्रात राजकीय वादळ; काँग्रेसने दिल्लीत बोलावली उच्चस्तरीय बैठक
Congress called meeting on 11th July in New Delhi
Jul 10, 2023, 01:05 PM ISTराहुल गांधी 3 लाखांच्या Bike चे मालक पण ती पडूनच कारण...; राहुल यांचाच खुलासा
Rahul Gandhi Owns This Bike: राहुल गांधींना त्यांच्याकडील बाईकबद्दल एका मेकॅनिकने विचारलं.
Jul 10, 2023, 12:54 PM ISTतुम्ही लग्न कधी करणार? Bike Mechanic च्या प्रश्नावर राहुल गांधीनी दिलं 'हे' उत्तर
Rahul Gandhi Answers When Will You Marry Question: राहुल गांधींनी करोल बाग येथील एका दुचाकीच्या गॅरेजला भेट दिली होती. यावेळेस येथील मेकॅनिक्सबरोबर चर्चा करताना राहुल गांधींना थेट त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
Jul 10, 2023, 12:16 PM ISTSharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!
Prithviraj Chavan, Maharastra politics: अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला गेला होता.
Jul 9, 2023, 07:10 PM IST'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल'
Maharastra politics: रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
Jul 9, 2023, 04:58 PM ISTRahul Gandhi : ट्रॅक्टर चालवला, भातलावणी केली; पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधी थेट वावरात!
भारत हा आजही कृषीप्रधान देश मानला जातो. जगाचं पोट भरवण्याची ताकद देशातील बळीराजाकडे आहे. त्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतात राबताना दिसून आले आहेत.
Jul 8, 2023, 05:12 PM ISTVIDEO | कॉंग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या बांध्यावर
Congress Rahul Gandhi Vivited Haryana Farm And Spoke To Farmers
Jul 8, 2023, 10:10 AM IST