तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली.
Jan 31, 2024, 06:11 PM IST
राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला? काँग्रेस स्वत: केला खुलासा!
Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?
Jan 31, 2024, 04:55 PM ISTVIDEO | राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला; गाडीच्या फुटल्या काचा
Rahul Gandhi s car was attacked in West Bengal video
Jan 31, 2024, 04:45 PM ISTभारत जोडो न्याय यात्रेवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला, राहुल गांधी यांच्या कारची काच फुटली
Bharat Jodo Nyay yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूर ते मुंबई असा 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. सध्या ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये असून इथे राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय.
Jan 31, 2024, 02:15 PM ISTVIDEO | "देशात जातनिहाय जनगणना करा", राहुल गांधी यांनी केली मागणी
Rahul Gandhi also said that there should be a caste wise census in the country
Jan 29, 2024, 05:45 PM ISTINDIA | इंडिया आघाडीत तणाव, नितीश कुमार राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होणार नाहीत
India Alliance Nitish Kumar Will not Attend Rahul Gandhi Yatra
Jan 25, 2024, 09:20 PM ISTकाँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार - अलका लांबा
Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 03:45 PM ISTVIDEO | ममता, केजरीवाल्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इंडिया आघाडी संपुष्टात येईल का?
Mamata Banerjee and AAP rules out alliance with Congress in West Bengal Special poll
Jan 24, 2024, 11:25 PM IST'सरकार राहुल गांधींना घाबरले', ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, 'अहंकारी राजाची..'
Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: देशातील जनतेने केवळ मी काय सांगतो तेच ऐकावे, वृत्तपत्रांनीदेखील केवळ मी काय बोलतो तेच छापावे, वृत्तवाहिन्यांनी फक्त मलाच दाखवावे असा हुकूमशाही कारभार देशात सुरू आहे.
Jan 24, 2024, 07:41 AM IST'रामराज्य', राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर CM हिमंता सर्मा यांचा टोला
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं.
Jan 22, 2024, 03:47 PM IST
'माझ्याकडून काय चूक झाली ते तर...'; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले
Rahul Gandhi Denied Entry In Temple: आज अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसाम येथील एका मंदिरात जाण्यापासून रोखले आहे.
Jan 22, 2024, 10:55 AM IST'राहुल गांधी छोटा भीम वाटतात'; अभिनेते पीयूष मिश्रांचे परखड मत
पीयूष मिश्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक कलाकार आहेत जे गायन, लेखन, अभिनय या सर्व कलांमध्ये पारंगत आहे. आज जगाला त्यांच्या कलेचे वेड लागले आहे.
Jan 22, 2024, 10:16 AM ISTVIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले. घटनेच्या वेळी राहुलचा ताफा सोनितपूरमध्ये होता.
Jan 22, 2024, 09:16 AM ISTभारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं आहे. पण त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर अट ठेवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे.
Jan 17, 2024, 02:24 PM IST...म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट, 'RSS आणि भाजपा...'
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव टीका केली असून, अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे.
Jan 16, 2024, 02:44 PM IST