rahul gandhi

राहुल गांधींना मोठा झटका! कोर्टाने याचिका फेटाळली, कनिष्ठ न्यायालयात चालणार खटला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर निर्णय सुनावताना कोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. आता याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार आहे. 

 

Feb 23, 2024, 01:11 PM IST

'...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...'

बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर झिशान सिद्दीकी यांना मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. यानंतर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. 

 

Feb 23, 2024, 11:44 AM IST

'...तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.

Feb 22, 2024, 02:55 PM IST

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! जाणून घ्या उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) उत्तर प्रदेशात काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) युती जाहीर केलं आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली असून जागावाटपही करण्यात आलं आहे. 

 

Feb 21, 2024, 06:52 PM IST

राहुल गांधी यांच्यासोबत करायचं आहे बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीला लग्न; ओळखलं का?

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशीच अभिनेत्री आहे जिने राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. 

Feb 11, 2024, 04:28 PM IST

प्रणव मुखर्जींच्या मुलीचा ऑनलाइन छळ! राहुल गांधींना म्हणाल्या, 'माझ्या चारित्र्यावर...'

Sharmishtha Mukherjee : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेसच्या माजी नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस समर्थकांकडून त्यांना ट्रोल केले जात असल्याची तक्रार केली आहे

Feb 11, 2024, 12:52 PM IST

कार्यकर्त्याला कुत्र्याचं बिस्किट का दिलं? व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, म्हणाले 'तो फार...'

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेलं बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेतील (Bharat Jodo Nyay Yatra) या व्हिडीओवरुन भाजपा त्यांच्यावर टीका करत आहे. 

 

Feb 6, 2024, 04:24 PM IST

राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; VIDEO व्हायरल, BJP ने धरलं धारेवर

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, यादरम्यान त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींना धारेवर धरलं आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. 

 

Feb 6, 2024, 12:30 PM IST