rahul gandhi

Rahul Gandhi : धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेचे भव्य स्वागत; महिलांसाठी काँग्रेस उचलणार ऐतिहासिक पाऊल

Rahul Gandhi In Dhule : आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Mar 13, 2024, 06:06 PM IST
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Today In Dhule District PT39S

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा धुळे जिल्ह्यात

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा धुळे जिल्ह्यात

Mar 13, 2024, 09:40 AM IST

जवळपास ठरलंच! देशात कोणाची सत्ता? निवडणूक निकालाआधी पाहा Cvoter चा अचूक ओपिनीयन पोल

Loksabha Election 2024 : देशातील लोकसभा निवडणूक जाहीर होणार असतानाच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेला एबीपी सीवोटर ओपिनियन पोल जारी करण्यात आला आहे. 

 

Mar 13, 2024, 07:32 AM IST

LokSabha Election : भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात; राहुल गांधींच्या यात्रेचा मविआला फायदा होणार?

Maharastra Politics : महाराष्ट्रात आगमन झालेल्या राहुल गांधींचं (Rahul gandhi) नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र, राहुल गांधींच्या यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) मविआला फायदा होणार का? असा सवाल विचारला जातोय.

Mar 12, 2024, 10:00 PM IST

Loksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.

Mar 12, 2024, 06:52 PM IST

'लोकसभेत भाजप दोन चिन्हांवर लढतोय, एक कमळ आणि दुसरं...' काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करतेय. यानिमित्ताने काँग्रेसने नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेत यात्रेची माहिती दिली. यावेळी काँग्रेसने भाजपवर जोरदार घणाघात केला. मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

Mar 12, 2024, 02:53 PM IST

भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. 

Mar 11, 2024, 07:53 PM IST

काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

Loksabha Elections 2024 :  काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

Mar 8, 2024, 07:44 PM IST