आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Apr 15, 2024, 02:36 PM ISTVIDEO | महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, राहुल गांधींकडून मोठ्या घोषणा
Rahul Gandhi Bhandara Speech 1 lakh rupees be given to women every year loan waiver to farmers big announcements
Apr 13, 2024, 09:05 PM ISTLokSabha: 'आधी हट्ट सोडा, गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही फक्त...', प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला
LokSabha Election: राहुल गांधी (Rahull Gandhi) गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीका राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केली आहे.
Apr 7, 2024, 06:15 PM IST
Loksabha Election 2024 | 'बारामतीची लढाई अजित विरुद्ध शरद पवार नाही तर मोदी वि. राहुल गांधी'
Indapur DCM Devendra Fadnavis On Baramati Lok Sabha Constituency
Apr 6, 2024, 11:55 AM ISTसर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे
Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने नवी दिल्लीमधील मुख्यालयातून घोषणा केलेल्या जाहीरनाम्यामध्ये समाजातील अनेक घटकांचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक घोषणांचा समावेश यात आहेत. या घोषणा कोणत्या ते पाहूयात...
Apr 5, 2024, 01:02 PM ISTLoksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; खरगे, राहुल गांधींच्या नावावर लढणार
Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा
Apr 5, 2024, 12:01 PM ISTराहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, 'त्यांना जबरदस्तीने...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल्यानंतर कंगना रणावत काँग्रेसवर सडकून टीका करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 02:32 PM IST
LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
55000 ची रोकड, शेतजमीन, म्युच्युअल फंडात 'इतकी' रक्कम; राहुल गांधींकडून एकूण संपत्तीचा आकडा जाहीर
Rahul Gandhi Net Asset : भाजपच्या विरोधात एल्गार पुकारणाऱ्या इंडिया आघातीलून काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
Apr 4, 2024, 08:53 AM ISTलोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार
Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला.
Apr 3, 2024, 06:07 PM ISTLoksabha Elections 2024 | राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात, अर्ज दाखल करताना कोणाची साथ?
Loksabha Elections 2024 Rahul Gandhi To File Nomination From waynad
Apr 3, 2024, 03:45 PM ISTईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय 400 पार शक्य नाही; राहुल गांधींची टीका
rahul gandhi attacks on evm bjp news
Mar 31, 2024, 06:25 PM IST...तर भाजपा '400 पार'च काय 180 पारही जाऊ शकणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
INDIA Bloc Maharally Updates: 'इंडिया' आघाडीच्या या शक्तीप्रदर्शनासाठी महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीत उपस्थित आहेत. याशिवाय बिहारमधील दोन्ही प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आज दिल्लीत हजर आहेत.
Mar 31, 2024, 03:12 PM ISTLoksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST