pune police station

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; राहुल सोलापूरकर यांना अटक होणार?

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. हे वक्तव्य खेदजनक असून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल, असंही लाड यांनी म्हटलंय.

Feb 10, 2025, 06:01 PM IST

Pune News : कांद्याच्या शेतात लावला अफू....; मुद्देमालासह करामती शेतकऱ्याला अटक

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कांद्याच्या शेतात अफू लावल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. 

Mar 13, 2024, 08:57 AM IST

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.

Feb 13, 2024, 02:57 PM IST

तीने धमकी दिली, त्याने इमारतीवरुन उडी मारली! पुण्यात Sextortion चा दुसरा बळी

Sextortion मुळे आत्महत्या केल्याची पुण्यातील दोन दिवसातील दुसरी घटना

Oct 13, 2022, 06:14 PM IST

चोर पकडला तर 100 रुपये, साहेबांना घरी पोहचवलं तर 21 हजार रुपये...पोलिसांना बक्षिस

पोलीस कर्मचारी बक्षिसांची यादी बनली चर्चेचा विषय, पोलीस उप आयुक्तांकडून पोलिसांचीच थट्टा

Oct 12, 2022, 05:53 PM IST