pune news

धक्कादायक! पुण्यातील मंडळाच्या देखाव्याला लागली आग, जे पी नड्डा थोडक्यात वाचले; पाहा Video

Pune Fire News : पुण्यातील साने गुरुजी तरुण मित्र मंडळाच्या गणपतीच्या देखाव्याला (Ganpati Mandal pendol Fire) आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 26, 2023, 09:17 PM IST

World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक

ICC ODI World Cup :  पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.

Sep 25, 2023, 05:55 PM IST

पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू

Pune Accident : मध्य प्रदेशातील तीन शेतमजुरांचा पुण्यातील शिरुर येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कल्याण नगर महामार्गावर भरवाध कारने पाच मजूरांना रविवारी रात्री चिरडलं आहे. या अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Sep 25, 2023, 08:15 AM IST

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. 

Sep 24, 2023, 06:46 PM IST

पुणे : गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट; घरातल्या कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू

Pune Accident : पुण्यात ऐन गणेशोत्सवात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे झोपेतच होरपळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 24, 2023, 01:45 PM IST

रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू; साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Pune Crime : पुण्यात गेल्या रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. खंडाळ्यातील खंबाटकी बोगदाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Sep 23, 2023, 10:28 AM IST