प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात...'अजूनही तो कोमात', काकांनी दिली हेल्थ अपडेट
साऊथचा सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की त्याचा पुतण्या साई धरम तेज अजूनही कोमात आहे.
Sep 27, 2021, 06:37 PM IST'या' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अलोट गर्दीने चेंगराचेंगरी, खिडक्या तोडून चाहत्याचा थिएटरमध्ये प्रवेश
अभिनेत्याची क्रेझ काय असू शकते याचे एक उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात बरेच लोक जखमी झाले.
Mar 30, 2021, 09:48 AM IST'मला चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभं राहायला आवडत नाही'
अभिनेत्याने स्पष्ट केली त्याची भूमिका
Mar 11, 2019, 12:23 PM ISTबहुप्रतिक्षित गाणं "गोपाला गोपाला"चा व्हिडीओ
दक्षिण भारतासह संपूर्ण देशात ज्या गाण्याच्या व्हिडीओची प्रतिक्षा होती, ती आता संपलीय, गोपाला गोपाला हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आहे.
Feb 11, 2015, 11:43 AM IST