VIDEO : लग्नाच्या वाढदिवसानिमित्तं आमिरच्या जावयानं शाल, श्रीफळ देत केला पत्नी इराचा सत्कार
Ira Khan and Nupur Shikhare : इरा खान आणि नुपुर शिखरे यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तर लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून नुपुरनं इराचं सत्कार केला आहे.
Jan 3, 2025, 01:09 PM ISTवडिलांचं आलिशान घर सोडून नवरा नुपूरसोबत 'या' घरात राहते आयरा खान
Aamir Khan's Daughter Ira Khan : आमिर खानची लेक आयरा खान लग्नानंतर कुठे राहते माहितीये?
Apr 29, 2024, 03:05 PM ISTVideo : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?
Viral Video : इन्स्टाग्रामवर एखादा रील ट्रेंडमध्ये आला की, त्यावर आधारित रील बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत.
Feb 22, 2024, 11:49 AM ISTहार, टीका, बनारसी साडी... रेखाची खास झलक: See Photos
Ira-Nupur Wedding Reception : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये सर्व स्टार्स एकत्र दिसत आहेत.
Jan 14, 2024, 10:04 AM ISTआयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video
Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले.
Jan 11, 2024, 09:16 AM IST
'हम साथ साथ है'; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?
Ira Khan Wedding Video : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
Jan 10, 2024, 10:55 AM IST
VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता...
Aamir Khan- Kiran Rao : आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात, आमिर खान आणि किरण राव यांनी केला भन्नाट डान्स
Jan 8, 2024, 01:43 PM ISTमेहंदी, संगीत आणि लग्न...; 'अशी' आहे आमिरच्या लेकीच्या शाही विवाहसोहळ्याची पत्रिका
अमिर खानच्या लेकीची लग्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायतल होत आहे. यात मेहंदी सोहळा ते शाही विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे . याबद्दल सांगितलं आहे.
Jan 8, 2024, 09:18 AM ISTIra Khan च्या लग्नात 'ही' मराठमोळी अभिनेत्रीच भाव खाऊन गेली
मिथिला पालकरचा लाल रंगाच्या सिल्क साडीमध्ये बोल्ड लूक
Jan 5, 2024, 11:38 AM ISTलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरच्या लेकीनं शेअर केला बेडरुममधला फोटो; 'त्या' गोष्टीनं वेधलं लक्ष
Ira Khan Bedroom Photo With Husband: मुंबईमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला नवऱ्या सोबतचा फोटो
Jan 5, 2024, 08:27 AM IST'आधी अंघोळीला जा', नवऱ्याचा अवतार पाहून आमिर खानच्या लेकीने केलं असं काही...; व्हिडीओ व्हायरल
Aamir khan daughter Ira Khan Wedding : इरा आणि नुपूर हे 5 जानेवारीला उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी होणार आहेत. तसेच खास बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत एक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
Jan 4, 2024, 07:53 PM IST'इतकंच प्रेम होतं तर घटस्फोट का घेतला?' आमिरनं लेकीच्या लग्नात सर्वांसमोर किरण रावला किस केल्याने नवा वाद
Ira Khan Nupur shikhare Wedding Video : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्या मुलीचा म्हणजेच आयरा खानचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
Jan 4, 2024, 11:10 AM IST
लेकीच्या लग्नात आमिर खानचा तोल ढासळला! कॅमेरासमोरच किरण रावचा चेहरा पकडून..; Video व्हायरल
Aamir Khan Kiran Rao Video Ira Khan wedding: सर्व कुटुंबीय फोटोसाठी मीडिया प्रतिनिधींसमोर उभे असतानाच अचानक आमिर खान आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसमोर गेला अन् तिच्याशी बोलू लागला. मात्र नंतर जो प्रकार घडला तो सध्या चर्चेत आहे.
Jan 4, 2024, 10:11 AM ISTलग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना
Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार आहेत.
Jan 3, 2024, 04:25 PM IST'लगीनघाई'त आमिरच्या जावयाने शेअर केले भावी पत्नीचे फोटो
आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला लग्न करणार आहेत, त्यामुळे दोघेही सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.
नुकताच या दोघांचा मेहंदी सोहळाही पार पडला, ज्यामध्ये आमिर खान मुलगा जुनैद आणि आझादसह माजी पत्नी किरण रावसह पोहोचला होता, ज्याचे फोटो व्हायरल झाले होते.
Jan 3, 2024, 01:41 PM IST