लाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
लाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
Dec 25, 2014, 09:53 PM ISTआजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र
२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत.
Dec 22, 2014, 08:13 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये 'सीट' युद्ध!
Sep 20, 2014, 09:18 AM IST`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वरची हॉटेल्स रात्री बंद
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’वरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान... ‘एक्स्प्रेस वे’वरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत.
Dec 26, 2013, 08:05 PM ISTशिक्षक आणि महिला शिक्षिकांचे रात्रभर ठिय्या आंदोलन
ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.
Dec 8, 2013, 03:55 PM ISTरात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...
आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.
Oct 30, 2012, 11:30 AM IST