'कोटा फॅक्ट्री'च्या तिसऱ्या सिझनसाठी जितेंद्र कुमारने घेतलं इतक्या कोटींचं मानधन
Kota Factory Season 3'पंचायत' या वेबसीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला असून प्राईमवर याचा तिसरा भाग रिलीज झाला आहे. तिसऱ्या भागामुळे सचिव जी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमार हा चर्चेत आला. त्याने साकारलेल्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली.अशातच आता त्याची आणखी एक गाजलेली सिरीज म्हणजे 'कोटा फॅक्ट्री'चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Jun 11, 2024, 05:55 PM IST
बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...
Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.
May 22, 2024, 10:52 AM ISTसेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल
Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.
May 18, 2024, 08:12 PM IST'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल
Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.
May 16, 2024, 03:22 PM IST
हीरामंडीचा दुसरा सीझन येणार? संजय लीला भन्साळींनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले अशी कलाकृती...
Heeramandi 2: संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी सीरीजचा दुसरा सीझन येणार का? यावर खुद्द भन्साळींनीच उत्तर दिलं आहे.
May 14, 2024, 01:00 PM ISTNetflix वर सर्वाधिक पाहिलेल्या Top 10 Films ची यादी... पहिल्या नंबरचा चित्रपट पाहून वाटेल आश्चर्य
Top 10 Most Watched Indian Films On Netflix: पहिल्या पाच महिन्यांमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट कोणते ते पाहा.
May 10, 2024, 04:34 PM IST'9 वर्षांची असताना...', हीरामंडीमध्ये मदतनीससोबत सेक्स सीन देण्यावर सोनाक्षी सिन्हाचं विधान
Heeramandi Sonakshi Sinha Foreplay Scene : हीरामंडी या सीरिजमध्ये मदतनीससोबत सेक्स सीन देण्यावर सोनाक्षी सिन्हानं दिली प्रतिक्रिया...
May 9, 2024, 04:02 PM ISTबाबोओ... कपिल शर्माच्या Netflix वरील एका भागाचं मानधन 'इतके' कोटी रुपये
लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. त्याच्या शोनं सगळ्यांना हसण्याची एक संधी दिली. कपिल शर्माचे परदेशातही अनेक टूर होत असतात. तर आता कपिल शर्मा हा सुनिल ग्रोवरसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसले. दरम्यान, यासाठी कपिल किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का चला तर जाणून घेऊया...
May 5, 2024, 05:18 PM ISTOTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा
Best Low Budget Movies on OTT: OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कमी निर्मिती खर्चात सध्या बॉक्स ऑफिस कमाईचे विक्रम मोडणारा हा चित्रपट कैक मार्गांनी प्रसिद्धीझोतात आला.
May 2, 2024, 12:38 PM ISTसंजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण
Shekhar Suman On Sanjay Leela Bhansali anger : संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.
Apr 23, 2024, 08:27 PM ISTमनोज बाजपेयीचे Top 10 सिनेमे- सीरिज पाहा 'या' OTT प्लॅटफॉर्मवर
Manoj Bajpayee Movies on OTT: तुम्हीही मनोज बायपेयीचे चाहते आहात? एकाहून एक कलाकृती कुठं पाहायच्या? एका क्लिकवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मनोज बाजपेयीचे एकाहून एक चित्रपच आणि सीरिज ओटीटीवर नेमक्या कुठे पाहायच्या?
Apr 23, 2024, 12:49 PM IST
Facebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?
Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये?
Apr 3, 2024, 09:37 AM IST
सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक
Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.
Apr 1, 2024, 01:24 PM ISTलग्नात बूट लपवल्यानंतर रणबीरनं आलियाच्या बहिणीला दिले लाखो रुपये? किस्सा ऐकून कपील शर्मांच्या सेटवर सारेच थक्क
Ranbir Kapoor gave this much money to Alia's sister : रणबीर कपूरनं त्याच्या लग्नात आलियाच्या बहिणीनं त्याचे बूट लपवले त्यानंतर किती पैसे दिले याविषयी खुलासा केला आहे.
Mar 31, 2024, 12:26 PM ISTतमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा
Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Mar 15, 2024, 03:58 PM IST