20-12-10 फॉर्म्युल्यानुसार काम करणार फडणवीस सरकार? अमित शाहांसोबतच्या भेटीत शिक्कामोर्तब?
Maharashtra Devendra Fadnavis Government Cabinet Expansion Formula: 12 दिवसांनंतर शपथविधी झाल्यानंतर आता 16 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.
Dec 12, 2024, 08:44 AM IST'माझं लक्ष आहेच, पण...', विधानसभेत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी
विशेष अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी रंगली. संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. सभागृहात अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी कशी होती, पाहुयात.
Dec 9, 2024, 08:21 PM IST
जळगावमध्ये शरद पवारांना मोठा धक्का; गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर
NCP Sharad Chandra Pawar party leader from Jalgaon Gulabrao Deokar will join NCP
Dec 7, 2024, 04:55 PM ISTमहायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदं? ७ कॅबिनेट तर ३ मंत्रिपद मिळण्याची शक्यता
10 ministerial positions for NCP in mahayuti government? Chance of getting 7 cabinet and 3 minister posts
Dec 6, 2024, 08:35 PM ISTMaharashtra CM Oath Ceremony | शपथविधी सोहळ्यावर गुलाबी रंगाची छटा... पाहा
Maharashtra CM Oath Ceremony NCP Ajit Pawar Distributed Pink Color Invitation Card
Dec 5, 2024, 03:10 PM ISTकाल नाराजी, आज पाहणी; महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीचा आढावा
Mahayuti Leaders review Oath Ceremony Preparation
Dec 3, 2024, 10:05 PM ISTSpecial Report: नुसता दिसला कोट की झाली चर्चा
Special Report on coats of leaders
Dec 3, 2024, 10:00 PM ISTSpecial Report: ठाकरेंचं पुन्हा हिंदुत्व?
Special Report on Uddhav Thackeray Hindutva for BMC Election
Dec 3, 2024, 09:55 PM ISTमहायुतीच्या शपथविधीसाठी भव्य तयारी; पार पडणार डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा
Special Report on CM Oath Ceremony Programme Preparation
Dec 3, 2024, 09:50 PM ISTविधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे.
Dec 3, 2024, 09:39 PM ISTसोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.
Dec 3, 2024, 09:19 PM IST
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 08:50 PM IST
शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली.
Dec 3, 2024, 08:20 PM IST
पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष
पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे.
Dec 3, 2024, 07:43 PM IST'मी चेकअपसाठी आलो होतो, सध्या...,' ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
Dec 3, 2024, 02:11 PM IST