अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज
नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.
Jan 18, 2013, 06:18 PM ISTमुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात तुफान दगडफेक
जुने नाशिक परिसरात शाळकरी मुलांमधल्या वादाचं पर्यवसान वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीत झालं. मुलीची छेड काढण्यावरून हा प्रकार घडला.
Jan 17, 2013, 11:18 AM ISTछेडछाडीला कंटाळून विधवेची आत्महत्या...
नाशिकमध्ये एका विधवेनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४३ वर्षांची ही महिला सातपूर भागात राहात होती.
Jan 11, 2013, 09:13 PM IST`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!
दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.
Jan 11, 2013, 04:06 PM ISTसिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिकमध्ये सेनेत धुसफूस
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिक शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावरील नाराजी उफाळून आलीय.
Jan 8, 2013, 03:20 PM ISTबलात्कारप्रकरणी निलंबनाची कारवाई मागे
नाशिक जिल्ह्यातल्या पळसन आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीये. 15 कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
Jan 1, 2013, 04:33 PM ISTआयुक्तांनी उधळली मुक्ताफळे, म्हणे बलात्कार झालाच नाही
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडे यांनी बेजबाबदार विधान केलंय.
Dec 28, 2012, 04:53 PM ISTआश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर गँगरेप
नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
Dec 27, 2012, 12:38 PM ISTत्या पिडित शाळकरी मुलीचा मृत्यू
नाशिक जिल्हात स्वतःला पेटवून घेतलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Dec 16, 2012, 12:30 PM ISTबलात्कार आणि बदनामीच्या भीतीनं घेतलं जाळून...
अल्पवयीन शाळकरी मुलीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलीय. आत्येभावानंच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानं बदनामीच्या भीतीनं या मुलीनं हे कृत्य केल्याचं समजतंय.
Dec 14, 2012, 07:05 PM ISTमराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.
Nov 27, 2012, 08:01 PM ISTपोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
Nov 3, 2012, 01:39 PM ISTदोन कोटींच्या खंडणीसाठी मित्राची हत्या
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्रांनी मित्राचीच हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आलीये. सनी ऊर्फ संजीवकुमार नरेशकुमार अग्रवाल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
Nov 2, 2012, 09:34 AM ISTमहाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर : विदीत गुजराथी
बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर या सर्वोच्च किताबाला गवसणी घालण्याचा पराक्रम नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदीत गुजराथी यानं केलाय. अवघ्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर बनणारा विदित हा महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर बनलाय.
Oct 24, 2012, 06:27 PM ISTआस्थेचा बाजार बरखास्त; लड्डूगोपाल बाबा सुटणार?
नाशिकमध्ये आस्थेचा दरबार भरविणाऱ्या बाबानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. बाबाच्या भक्तांनीच बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आता सुटका करुन घेण्यासाठी बाबाची धावपळ सुरू आहे.
Oct 23, 2012, 02:27 PM IST