चला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती
जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Sep 4, 2013, 04:10 PM ISTराज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, लोकसभेची चाचपणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत. या दौ-यात ते काही विकासकामांचं उदघाटन करणार आहेत. तर लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
Sep 4, 2013, 09:34 AM ISTचोपड्याच्या माजी आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट
चोपड्याचे विधानपरिषदेचे माजी आमदाराच्या वर्सोवा येथील घरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. काल रात्री मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं वर्सोवा मधील न्यू म्हाडा वसाहतीतील इमारत नंबर दोन राजयोग सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ३०२ येथे छापा टाकून पाच मुलींसह सुप्रिया ठाकूर आणि सतिश शहा या दोन दलालांसह अटक केलीये.
Aug 27, 2013, 09:14 PM ISTखड्ड्यावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा झोकात सुरु झालंय. कालपर्यंत खड्डे बुजत नाहीत म्हणून बोटं मोडणारी मनसे आता खड्डे बुजविले जातायेत म्हणून आपल्याच अधिका-यांविरोधात शंका उपस्थित करतेय.
Aug 17, 2013, 06:30 PM ISTराज ठाकरेंचा हातोडा, पण आयुक्तांचे पेव्हरलाच फेवर
खड्डे पेव्हरब्लॉकनं कसले बुजवता, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबईत परवाच म्हंटलं.... त्यांच्या या विधानाला दोन दिवसही उलटले नाहीत..... तोच खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉकच उत्तम, असं सर्टिफिकीट दिलंय मनसेचीच सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी..
Aug 16, 2013, 08:37 PM ISTखड्ड्यांना मी जबाबदार नाही - राज ठाकरे
नाशिकच्या खड्ड्यांना मी जबाबदार नाही, तसंच याआधीचे खड्डे आणि रस्त्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय.
Aug 14, 2013, 01:53 PM ISTनाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड
नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.
Aug 12, 2013, 07:22 PM ISTमनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 08:22 PM ISTराज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा
राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.
Aug 2, 2013, 12:25 PM ISTआंतरजातीय विवाह केल्याने कुटुंब वाळीत
आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना लासलगाव इथे घडलीय. मात्र घटना घडल्यावर तक्रार दाखल करायला पोलिसांनी तब्बल आठ दिवस घेतले.
Jul 17, 2013, 05:31 PM ISTनाशिकच्या फुल बाजाराचा वाद चिघळला!
नाशिक शहराची पेशवेकालीन ओळख असणा-या फुल बाजाराच्या स्थलांतराचा वाद चांगलाच चिघळलाय. महापौरांनी भेटीची वेळ दिली असतानाही त्याआधीच अतिक्रमण विभागाच्या पथकानं फुल विक्रेत्यांचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच चिघळलाय.
Jul 15, 2013, 05:51 PM IST`जात पंचायती`च्या दबावानं घेतला `ती`चा बळी!
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली ‘ऑनर किलिंग’ची घटना ही जातपंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक सर्वज्ञात ‘सत्य’ आता उघडपणे समोर येतंय.
Jul 4, 2013, 02:42 PM ISTअल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप!
नाशिक शहरात एका अल्पावयीन मुलीवर आठ मुलांनी सामुहिक बलत्कार केल्याचं उघड झालं आहे. मुलीने तक्रार नोंदविल्याने चार जणांना अटक करण्यात आलीये.
Jun 30, 2013, 05:27 PM ISTवडिलांनीच गरोदर मुलीचा गळा घोटला
नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलेय. वडिलांनीचे आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती.
Jun 28, 2013, 01:36 PM ISTरोडरोमियोंना कंटाळून तरुणीची आत्महत्या
नाशिकमधून संतापजनक बातमी..... शहरात खुलेआम रोडरोमियो महिलांची छेड काढतायत. सातपूर भागातल्या एका तरुणीनं टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय.
Jun 27, 2013, 08:37 PM IST