नाशिकमध्ये तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं
नाशिक शहरात तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं आहेत. नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागाची ही आकडेवारी असून नगररचना विभागाचं सर्वेक्षण हे अद्यापही सुरु आहे.
Apr 15, 2013, 11:09 PM ISTरिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार
गृहखातं काहीही दावे करत असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीयेत. हे पुन्हा एकदा नाशकात अधोरेखित झालंय.
Apr 5, 2013, 11:03 PM ISTपहा राज ठाकरेंनी कोणाला केलं एवढं भावूक...
९ आणि १० मार्चला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कर्णबधिरांसाठी मोफत कान तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होत.
Apr 5, 2013, 07:45 PM ISTचिल्लर पार्टी, मद्यधुंद मुला-मुलींचा धुडगूस
धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दारुपार्टी रंगल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकजवळच्या तळेगावातल्या ग्रीन रिसॉर्टवर ही पार्टी रंगली.
Mar 29, 2013, 04:32 PM ISTआश्रमातील कर्मचाऱ्यांकडून ३४ मुलींचा विनयभंग
पेठरोडवरील जय आनंद निराश्रीत अनाथ बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी बालगृहात कार्यरत असणार्या चौघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 27, 2013, 02:33 PM ISTपाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा
भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.
Mar 19, 2013, 10:06 AM ISTअतिरेकी कारवायांविरोधात महिलांची तुकडी सज्ज
महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचीच एक तुकडी सज्ज झालीये. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक शस्त्रांसासह 72 महिलांनी खास प्रशिक्षण घेतलंय.
Mar 17, 2013, 12:07 AM ISTमनसेनेने विद्यापीठाच्या केंद्राला ठोकलं टाळं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राला टाळं ठोकलं. परीक्षा विभागाच्या कारभाला कंटाळून हे ठाळं ठोकण्यात आलंय.
Mar 8, 2013, 05:44 PM ISTजयंत पाटीलांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
राज ठाकरे यांची भाषणं म्हणजं संध्याकाळची एन्टरटेनमेंट आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे.
Mar 6, 2013, 10:54 AM ISTराज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार
नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.
Feb 20, 2013, 06:03 PM ISTनाशिकमध्ये मनसेची वर्षपूर्ती, पण स्वप्नपूर्ती कधी?
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येवून वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
Feb 19, 2013, 03:59 PM ISTनाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ
नाशिकमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र सुरुच आहे. नाशिकमध्ये तीन बाईक आणि दोन सायकल्स जाळण्यात आल्यात. पंचवटी भागातल्या तारांगण सोसायटीत ही धक्कादायक घटना घडलीय.
Jan 31, 2013, 05:05 PM ISTसरपंचाकडे न्याय मागायला गेलेल्या महिलेवर बलात्कार
नाशिकच्या येवल्यामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 31, 2013, 04:54 PM IST'चोरी यशस्वी कर गं माते'; एक धार्मिक चोरी...
चोरट्यांनी चोरी करण्यासाठीची एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. अगदी देवाची मंदिरेही चोरट्यांनी सोडलेली नाही. पण, नाशिकमध्ये एक ‘धार्मिक’ चोर चोरी करण्याआधी देवीला नमन करायला मात्र विसरला नाही...
Jan 24, 2013, 03:58 PM ISTसाहित्य महर्षींच्या भूमीत नाट्यक्षेत्र पोरकं!
नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना...
Jan 22, 2013, 01:30 PM IST