नाशिकमध्ये राजकीय खिचडीची खमंग चर्चा...
नाशिक महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेनं काही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरुय.
Feb 9, 2017, 06:46 PM ISTनाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती
महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे.
Feb 9, 2017, 06:40 PM ISTनाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा
नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा
Feb 9, 2017, 02:59 PM ISTनाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा
नाशिक शहरात पालिका निवडणुकांची रंगत वाढू लागलीय. उमेदवार सकाळ संध्याकाळ प्रचारामध्ये गुंतलेत. मात्र साऱ्यांच्या नजरा महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपचं कडवं आव्हान आहे.
Feb 9, 2017, 01:13 PM ISTनाशिक पालिका निवडणूक , बंडखोरी करणाऱ्यांचे नेकमे म्हणणे काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2017, 09:15 PM ISTनाशिक पोलीस देणार तात्काळ क्राईम लोकांची यादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2017, 09:15 PM ISTनाशिक : मराठमोळी सोनिया वाईन मास्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 09:07 PM ISTनाशिक - काँग्रेस उमेदवार सुधीर तांबे यांचा विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 03:13 PM ISTनाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 09:05 PM ISTपदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपची कसोटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:30 PM ISTनाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज बाद
नाशिक महापलिका निवडणुकीत शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत
Feb 6, 2017, 04:09 PM ISTआळेफाट्याजवळ बसनं घेतला पेट
पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला.
Feb 5, 2017, 10:08 PM ISTVIDEO: भाजपचा 'पारदर्शक कारभार'; २ लाख द्या, तिकीट घ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2017, 06:35 PM ISTभाजपच्या तिकीट'विक्रीची' पारदर्शकता कॅमेरात कैद
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून दोन लाख रुपयाची मागणी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
Feb 4, 2017, 02:16 PM ISTभाजपच्या तिकीट'विक्रीची' पारदर्शकता कॅमेरात कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2017, 02:12 PM IST