nashik

प्रशांत दामलेंकडून बदनामीचं राजकारण-मनसे

नाशिकच्या कालीदास नाट्यगृहाच्या दुरावस्थेचे फोटो अभिनेते प्रशांत दामलेंनी फेसबूकवर शेअर केले होते.

Jan 19, 2017, 08:48 PM IST

नाशिक नाट्यगृहाच्या अवस्थेमुळे प्रशांत दामले भडकले

नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नाट्यगृहात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे कलाकारांना इथे नाटकाचा प्रयोग करणं मुश्किल झालं आहे.

Jan 19, 2017, 03:44 PM IST

मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात

नाशिकच्या मुंबई  आग्रा महामार्गावर  आडगाव जवळ बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला असून कंटेनर रस्त्यावर पलटी झालाय तर एसटी बस निम्याहून अधिक चिरली गेलीय. 

Jan 18, 2017, 08:12 PM IST

सोशल मीडियातल्या प्रचारावर निर्बंध

सोशल मीडियातल्या प्रचारावर निर्बंध

Jan 17, 2017, 09:28 PM IST

पोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण

एका नाशिक पोलिसांने काठीने एका महविद्यालयीन विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. मारहाणीमागे कोणतंही कारण नसल्याचं तरी सध्या दिसून येत आहे. 

Jan 12, 2017, 09:48 PM IST

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.

Jan 12, 2017, 09:11 PM IST