नाशिकमध्ये पारदर्शकता दाखवण्यासाठी शिवसेना सज्ज
भाजपाच बहुमात असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे.
Mar 7, 2017, 08:27 PM ISTलग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड
नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.
Mar 5, 2017, 10:15 PM ISTनाशिक : कांद्याचा वांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:18 PM ISTबेकायदा गर्भपात कणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू
बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.
Mar 3, 2017, 07:30 PM ISTनाशिकच्या शिंदे हॉस्पिटलवर फौजदारी कारवाई
होमियोपॅथीची डिग्री असलेल्या बळीराम शिंदेने नाशिकच्या मुंबईनाका परिसरात आणि ओझर गावात मोठं हॉस्पिटल थाटलं होतं.
Mar 1, 2017, 09:07 PM ISTनाशिकमध्ये ७ हजार जणांनी वापरला नोटा
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या दोन दशकात राजकीय पटलावर निराशा वाढताना दिसतेय.
Feb 24, 2017, 09:08 PM ISTनाशिकात सर्वाधिक वयाच्या आजीबाई नगरसेविका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 03:48 PM ISTनाशिकमध्ये एका केंद्रावर पोलीस लाठीमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 02:58 PM ISTनाशिकला मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार
नाशिक शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीमार केला आहे. प्रभाग क्रमांक ३ ची मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
Feb 23, 2017, 08:49 PM ISTनाशिकमध्ये प्रभाग क्र.३ आणि ३० वरील मतमोजणी थांबवली
उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.
Feb 23, 2017, 06:41 PM ISTनाशिकच्या बागवान पुऱ्यात तणाव
घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.बागवान पुऱ्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.
Feb 23, 2017, 04:50 PM ISTनाशिकमध्ये शिवसेना भाव खातेय
शिवसेनेचा दर १ रूपया १० पैसे, तर भाजपचा १ रूपया ८० पैसे आहे.
Feb 23, 2017, 09:21 AM IST'झी २४ तास'चा अंदाज | कोणत्या शहरात कुणाची सत्ता येणार?
राज्यातील ४ प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.
Feb 21, 2017, 11:27 PM IST