नाशिक - अभिनेत्री सायली संजयने केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2017, 04:40 PM ISTरत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला.
Feb 21, 2017, 03:01 PM ISTकाम जिंकते का पैसा? - राज ठाकरे
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.
Feb 21, 2017, 12:42 PM ISTनाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त
म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे.
Feb 21, 2017, 12:23 PM ISTनाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.
Feb 21, 2017, 10:10 AM ISTमुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.
Feb 21, 2017, 07:23 AM ISTमतदानासाठी नाशिकच्या यंत्रणा सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:38 PM ISTनाशिक मतदानासाठी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:03 PM ISTमतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट
नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Feb 20, 2017, 04:29 PM ISTनाशिकमध्ये मतदानाचा टक्का वाढेल ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:19 PM ISTराज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट
राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा अनकट
Feb 18, 2017, 08:19 PM ISTनेमकं काय आहे नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये?
महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
Feb 17, 2017, 05:22 PM ISTनाशिकमध्ये अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त
निवडणुकीच्याआधी अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बनावट दारूचे 26 बॉक्स जप्त केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
Feb 17, 2017, 11:48 AM ISTनाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त
नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.
Feb 16, 2017, 11:13 PM IST