mumbai indians

अर्जुन तेंडुलकरने तुमच्याकडून प्रशिक्षण घेणं बंद का केलं? योगराज सिंग म्हणाले 'सचिनलाच आता...'

योगराज सिंग (Yograj Singh) यांनी खुलासा केला आहे की, फक्त 12 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोवा संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं. 

 

Jan 14, 2025, 02:19 PM IST

कोण आहे कमलिनी? 16 वर्षांच्या पोरीला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 10 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केलं

WPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सने तामिळनाडूची 16 वर्षीय ऑल राउंडर जी कमलिनी हिच्यावर तब्बल 1.60 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. तेव्हा जी कमलिनी नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 15, 2024, 06:25 PM IST

IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी आली समोर, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.

Dec 12, 2024, 08:16 PM IST

'जर मला आणि बुमराहला...', हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघातील नव्या खेळाडूंना स्पष्टच सांगितलं

IPL 2025: आयपीएल मेगा लिलावादरम्यान आपण सतत मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाच्या संपर्कात होतो असं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. 

 

Dec 3, 2024, 05:03 PM IST

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ईशानला ऑक्शनमध्ये का खरेदी केलं नाही? कॅप्टन हार्दिक पंड्याने स्पष्टच सांगितलं

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये त्यांनी रिलीज केलेला स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याला खरेदी केलं नाही, परंतु त्यामागे नेमकी कोणती कारण होती याबाबत हार्दिक पंड्याने काही स्पष्टच सांगितलं आहे. 

 

Dec 2, 2024, 06:35 PM IST

'13 कोटींची पर्स असताना....', CSK विकत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर दीपक चहर स्पष्टच बोलला, 'फक्त धोनीमुळे...'

Deepak Chahar on CSK: भारतीय क्रिकेटर दीपक चहरने (Deepak Chahar) आपली आयपीएल 2025 (IPL 2025) मध्येही चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाकडून खेळण्याची इच्छा होती असं सांगितलं आहे. 

 

Dec 1, 2024, 02:31 PM IST

IPL Auction: मुंबईचा पराभव करायला मजा येईल! म्हणणाऱ्या खेळाडूलाच MI ने विकत घेतलं, जुना व्हिडीओ Viral

IPL 2025  Mega Auction :  सीएसके आणि मुंबई हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Nov 27, 2024, 06:06 PM IST

काय ते नशीब! अर्जुनला पाहून सर्व संघांनी नाक मुरडलं; कोणीही खरेदी करेना, अखेर...

IPL 2025 Mega Auction : यंदा मेगा ऑक्शनमध्ये अनेक तरुण नव्या खेळाडूंचं नशीब फळफळल फ्रेंचायझींनी त्यांच्यावर करोडो रुपये खर्च केले तर दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गजांवर रुपयाही न लावल्याने त्यांना अनसोल्ड रहावे लागेल.

Nov 26, 2024, 05:47 PM IST

18 वर्षाच्या तरुणावर मुंबई इंडियन्सने खर्च केले तब्बल 4.80 कोटी, कोण आहे अल्लाह गझनफर?

Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सने यंदा ऑक्शनमधून असंच एक नवं टॅलेंट हेरलं असून त्याच्या करता तब्बल 4.80 कोटी रुपये मोजले आहेत.

Nov 25, 2024, 08:06 PM IST

धोनीच्या लाडक्याचं घरवापसीचं स्वप्न भंगलं, ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या गळाला लागला

. पहिल्या दिवशी ऑक्शनमध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तर सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारपासून ऑक्शनला सुरुवात करण्यात आली.

Nov 25, 2024, 06:02 PM IST

मुंबई इंडियन्सच्या 'या' गोलंदाजासाठी राजस्थान रॉयल्सने खर्च केला पाण्यासारखा पैसा

सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन पार पडणार असून पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

Nov 24, 2024, 09:54 PM IST

IPL 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 'या' खेळाडूवर पहिल्या मॅचसाठी लागला बॅन, नेमकं कारण काय?

IPL 2025 Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसलाय. कारण आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या कर्णधारावर बॅन लावण्यात आलेला आहे. 

Nov 21, 2024, 04:42 PM IST

आयपीएल टीमच्या मालकांमध्ये कोण आहे सर्वात गरीब? कोणाकडे किती संपत्ती?

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असून यातून दरवर्षी भारतीय आणि विदेशातील अनेक खेळाडू मोठी कमाई करतात. आयपीएलमध्ये सध्या एकूण १० संघानी सहभाग घेतला असून अनेक संघांचे मालक हे मोठे उद्योगपती तसेच बॉलिवूड सुपरस्टार आहेत. तेव्हा 10 संघांपैकी कोणत्या संघाचे मालक जास्त श्रीमंत आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात. 

Nov 16, 2024, 06:42 PM IST

अर्जुन तेंडुलकर 'मुंबई' सोडणार? 2022 मध्ये 'गुजरात'ने दाखवलेला इन्ट्रेस्ट; अखेर MI ने मोजलेली 'इतकी' रक्कम

इंडियन प्रीमिअर लीग या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनचं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबईचा मेंटॉर असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन याला आपल्या संघात घेण्यासाठी कोणता संघ इन्ट्रेस्ट दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

 

Nov 14, 2024, 01:13 PM IST

मुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे. 

Nov 11, 2024, 04:52 PM IST