mirzapur 3

'मिर्झापूर'वर चित्रपट बनणार? पंकज त्रिपाठीला हृतिक रोशन देणार टक्कर! दिग्दर्शकाने सांगितलं सत्य

पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल यांच्या लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'चे तीन सीझन रिलीज झाले आहेत. हे तीन सीझन प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. आता या वेब सिरीजवर लवकरच चित्रपट बनवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.

Sep 12, 2024, 11:54 AM IST

'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'

Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.

Jul 22, 2024, 10:28 AM IST

'फक्त एकच गोष्ट...', Mirzapur 3 ला मिळणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांवर अली फजल स्पष्टच बोलला, 'मी काय क्रिएटर्सना...'

Ali Fazal on Mirzapur 3: मिर्झापूर 3 ला (Mirzapur 3) प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तर हा हंगाम निराशा कऱणारा असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. 

 

Jul 14, 2024, 08:56 PM IST

'त्या' बिनधास्त सीनमुळे चर्चेत असलेली 'सलोनी भाभी' आहे तरी कोण? नव्या 'नॅशनल क्रश'चं वय फक्त...

Mirzapur 3 Saloni Bhabhi Photos And Facts: नेटफ्लिक्सवरील मिर्झापूर-3 मध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तिने अभिनेता विजय वर्माबरोबर दिलेला एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही अभिनेत्री रातोरात नवी नॅशनल क्रश झाली आहे. ही आहे तरी कोण आणि तिने आधी कोणकोणतं काम केलं आहे पाहूयात..

Jul 13, 2024, 02:23 PM IST

रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे, 'मिर्झापूर'ची माधुरी भाभी

Entertainment : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या मिर्झापूर 3 मालिकेची चांगलीच चर्चा आहे. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर मिर्झापूरचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. यात गुड्डू पंडित, कालिन भैय्या यांच्याबरोबरच माधुरी भाभी या व्यक्तीरेखानेही चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.

Jul 11, 2024, 09:39 PM IST

रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे 'मिर्झापूर'ची झरीना

Mirzapur 3 : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा असलेल्या मिर्झापूर या मालिकेचा तिसरा हंगाम अखेर सात जूनला ओटीटीवर प्रदर्शित झाला. पहिल्या दोन हंगामाप्रमाणेच तिसऱ्या हंगामाला चाहत्यांचा प्रतिसाद लाभतोय. तिसऱ्या हंगामात मुख्य कलाकारांबरोबरच झरीना या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. 

Jul 9, 2024, 10:30 PM IST

PHOTO: कोण आहे Mirzapur 3 चा रहीम? ज्याच्या शायरीने केलाय कहर

Mirzapur 3 : मिर्झापूर 3 सिझनचा शायराना अंदाजातील अभिनेता रहीम उर्फ पल्लव सिंह नेमका आहे कोण? जाणून घ्या सविस्तर. मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.

Jul 9, 2024, 12:02 AM IST

कोणी 4 लाख तर कोणी 12 लाख; Mirzapur 3 साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन

'मिर्झापुर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक व्यक्ती याची प्रतिक्षा करत आहे. त्यात उस्तुकतेचा काही बांध नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की या सीरिजमध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं. 

Jul 3, 2024, 03:46 PM IST

पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धूमाकुळ घातला आहे. पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेबसिरीजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवतो. अशातच आता बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 

 

Jun 17, 2024, 02:14 PM IST

Mirzapur Season 3 Teaser : ‘भूल तो नहीं गए हमें’, 'मिर्झापूर 3' ची पहिली झलक पाहिली का? पाहा VIDEO

Mirzapur Season 3 Teaser : सर्वात लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर 3 ची पहिली झलक समोर आली आहे. पहिल्या दोन सिझनला मिळालेल्या यशानंतर  आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता तिसरा सिझनची घोषणा केली आहे. 

Mar 20, 2024, 10:18 AM IST

मिर्झापूर-3 कधी येणार?, 'कालिन भैय्या'ने दिली माहिती

Mirzapur 3 : प्राईम व्हिडिओच्या लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेल्या मिर्झापूरचा सीझन 3 कधी येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दुसरा सीझन आल्यापासूनच चाहते मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहे.

Sep 5, 2023, 04:23 PM IST

10 वर्षांनी काम मिळालं पण मिर्झापूर नंतर 'या' अभिनेत्रीला बसावं लागलं घरी

बॉलिवुडने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. बॉलिवुडने  कधी कोणाला मेहनतीच्या जोरावर संधी देऊन खूपच वर नेले आहे. तर क्षमता असतानाही अनेकांना योग्य प्लॅटफॉर्म मिळालेला नाही. मिर्झापूर 2 या वेबसिरीजमध्ये दिसलेली अभिनेत्री ईशा तलवार हिनेसुद्धा तिच्या आयुष्यात आलेल्या अशाच एका प्रसंगाबद्दल भाष्य केले आहे.

May 4, 2023, 06:51 PM IST

'Mirzapur 3'... थरार आणि बोल्डनेसची पहिली झलक पाहून व्हाल थक्क

'मिर्झापूर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं. 

 

May 13, 2022, 10:53 AM IST