अनेक अडथळे दूर करत काढला मार्ग- कंगना राणावत
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपले मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे स्पष्ट केले.
Oct 31, 2017, 04:57 PM ISTमानसिक आजारावर फायदेशीर असं स्मार्टफोन अॅप
सध्याच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत ताण खूप वाढला आहे. ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे अनेक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप तयार केले आहे.
Aug 18, 2017, 09:51 AM ISTआता ऑफिसमधून बिनधास्त घ्या सुट्टी
अनेक जण ऑफिसमधून सुट्टी घेण्यास संकोच करतात. सुट्टी घेण्याने आपले इंप्रेशन खराब होईल अशी त्यांना भिती असते. मात्र आम्ही तुम्हाला हा सल्ला देतोय की बिनधास्त ऑफिसमधून सुट्टी घ्या. स्वत:साठी, मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी, पुन्हा फ्रेश होण्यासाठी.
Apr 6, 2016, 09:36 AM ISTपावसाळा आला, `मानसिक` आरोग्यही जपा
पावसाळा आला, आरोग्य जपा...ही आरोग्य विभागाची जनजागृती नेहमीचच...पण आता पावसाळा आला, मानसिक आरोग्यही जपा...अशी नव्या जनजागृतीची वेळ आलीय.
Aug 8, 2013, 07:37 PM ISTलिपस्टिकमुळे होतो डोक्यावर परिणाम!
लिपस्टिक लावणाऱ्या महिलांनो, आता सावध व्हा.. कारण एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे, की जास्त लिपस्टिक लावल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लिपस्टिकसारख्या उत्पादनांमध्ये शिसं वापरलं आसतं. या धातूच्या संपर्कातही आलं, तरी मेंदू, व्यवहार आणि आकलनशक्ती यावर विपरीत परिणाम होतो.
Dec 4, 2012, 03:28 PM IST