mental health

तुम्हाला Social Anxiety तर नाही ना? ही लक्षणं अनुभवताय?

Social Anxiety Symptoms: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात चिंता आणि तणाव ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ही चिंता आणि तणावाचं रुपातंर मानसिक आजारात होतं, तर ही भीतीदायक गोष्ट ठरते. तज्ज्ञांच्या मते गेल्या काही काळात Social Anxiety चे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे Social Anxiety ची लक्षणं जाणून घ्या. 

May 20, 2024, 11:55 AM IST

सहलीला जा, तंदुरूस्त राहा; जाणून घ्या भटकंतीचे आरोग्यदायी फायदे

Travelling Health Benefits : ....म्हणून दिला जातो मनसोक्त फिरण्याचा, झालंगेलं मागे ठेवून भटकंतीचा मनमुराद आनंद घेण्याचा सल्ला. सहलीला जा, तंदुरूस्त राहा; जाणून घ्या भटकंतीचे आरोग्यदायी फायदे 

May 17, 2024, 11:55 AM IST

डोक्यात सतत नकारात्मक येतात? मन शांत राहण्यासाठी 'हे' उपाय करा, एकाग्रता वाढेल

डोक्यात सतत विचार सुरू असतात त्यामुळं मेंदूवर ताण आल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते. अशांत मनाला शांत करण्यासाठी हे उपाय करुन पाहा. 

Apr 15, 2024, 06:15 PM IST

'या' जीवनसत्त्वांची कमी म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण, जाणून घ्या लक्षणे

Health Tips In Marathi : आपण जे खातो त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. अनेकदा चुकीच्या आहारामुळे आपण आजापरांना निमंत्रण देत असतो. एखाद्यातरी जीवनसत्त्वांची कमी झाली तर आजारा पडण्याची दाट शक्यता असते. 

Mar 22, 2024, 05:42 PM IST

'ही' लक्षणं सांगतात तुम्ही अतिविचार करताय

तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होते असं म्हटलं जातं. 

Mar 14, 2024, 07:53 PM IST

Breast cancer: स्तनाच्या कर्करोगाशी दोन हात करताना मानसिक आरोग्य का ठरते महत्त्वाचे?

Breast cancer: स्तनाच्या कर्करोगासह जगताना एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकते. शस्त्रक्रिया,केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.

Mar 13, 2024, 06:33 PM IST

दररोज डायरी लिहिण्याचे 'हे' आहेत जबरजस्त फायदे

Dairy Writing Benefits: अनेक यशस्वी व्यावसायिक आणि विचारवंत हे त्यांच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या सवयींमुळे यशस्वी होतात. त्यातील एक सवय म्हणजे लिहिण्याचा सराव करणं. मनातील विचारांचा गुंता सोडविण्यासाठी डायरी लिहिणं फायदेशीर ठरतं.

Mar 10, 2024, 07:06 PM IST

Health Tips : शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात 'हे' मानसिक आजार

शरीरातील पाण्याची कमतरतेमुळे शारीरिक समस्या निर्माण होतात त्याचप्रमाणे याचा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. 

Feb 28, 2024, 07:39 PM IST

Parenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी

Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते.  आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते. 

Feb 25, 2024, 04:13 PM IST

कपाळी अष्टगंध लावल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे

अध्यात्माप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या अष्टगंध लावण्याचे  खूप फायदे आहेत. 

Feb 13, 2024, 03:46 PM IST

जे एक मिठी करू शकते ते शब्दांनाही जमत नाही; मिठी मारण्याचे प्रकार आणि त्यांचे अर्थ

Differant Types of Hugs and Their Meaning: आजच्या काळात, मिठी मारणे ही एक सामान्य गोष्ट बाब आहे. पण तुम्हाला मिठी मारण्याचे प्रकार असतात आणि त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का? 

Feb 12, 2024, 11:53 AM IST

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : अभिषेक घोसाळकर प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Feb 10, 2024, 03:15 PM IST

बापरे! सध्याची तरुणाई संकटात; तुम्हालाही सतावतेय का 'ही' समस्या?

Mental Health and Depression: सध्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य हे घडाळाच्या काट्यावर चालत असतं असं म्हणायला हरकत नाही. पण, हाच वेग शहरातील अनेकांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे. 

 

Feb 8, 2024, 09:38 AM IST

रात्री झोप येत नाही, मग करा हे खास घरगुती उपाय

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सततच्या ताण तणावामुळे झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. निद्रानाशावर जाणून घेऊयात काही रामबाण उपाय 

Feb 3, 2024, 06:57 PM IST

Mental Illness: उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये मानसिक समस्यांचं प्रमाण अधिक; स्टडीतून धक्कादायक खुलासा

Mental Illness:  या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात.

Jan 31, 2024, 08:22 AM IST