काय आहेत राज्यातील हवामानाचे तालरंग? कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडीनं काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत आहे.
Feb 4, 2025, 07:43 AM IST
Maharashtra Weather : वातावरण तापमान! येत्या 3 दिवसात उन्हाचा चटका वाढणार
गेल्या काही दिवसांपासून थंडी काहीशी ओसरताना दिसत आहे. पहाटे आणि रात्री गारवा पण दुपारी उन्हाचा तडाखा अशी काहीशी स्थिती महाराष्ट्राच्या वातावरणाची आहे.
Feb 3, 2025, 07:31 AM ISTWeather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा गारवा कमी झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे.
Feb 2, 2025, 08:02 AM ISTMaharashtra Weather News : तयार व्हा! मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार, पण...
Maharashtra Weather News : विचारही केला नसेल अशा हवामान बदलांचे संकेत. पुढील 24 तासांसाठीचा राज्यातील तापमानाचा आकडा नेमकं काय सुचवू पाहतोय?
Feb 1, 2025, 08:22 AM IST
धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे.
Jan 31, 2025, 08:56 PM ISTउत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानातही चढ- उतार होताना दिसत आहेत.
Jan 31, 2025, 07:59 AM IST
Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार
Maharashtra Weather News : मध्येच थंडी वाढतेय, उन्हाचा कडाका डोळ्यापुढं अंधारी आणतो आणि आता हा पाऊसही अडचणी वाढवतोय... राज्यातील कोणत्या भागावर दिसणार हवामान बदलांचे सर्वाधिक परिणाम?
Jan 30, 2025, 07:09 AM IST
बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल
Maharashtra Weather Update : बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पाहा राज्यात कोणत्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय स्थिती...
Jan 29, 2025, 07:53 AM IST
Sanjay Raut | बीडमधील दहशतवादाला राजकीय आशीर्वाद- संजय राऊत
MP Sanjay Raut PC beed marathwada
Jan 28, 2025, 02:00 PM ISTMaharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?
Maharashtra Weather News : राज्यातील किमान तापमानाचा आकडा आता वाढत असून, 10 अंशांवर पारा गेल्यानं थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.
Jan 28, 2025, 07:03 AM IST
Weather Update : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका; राज्यातील तापमानात मोठे चढ- उतार, IMD नं इशारा देत म्हटलं...
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीचा कडाका पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. तर, महाराष्ट्रात मात्र तापमानातील चढ उतारानं चिंता वाढवली आहे.
Jan 27, 2025, 08:16 AM IST
Maharashtra Weather : पुढील काही दिवस तापमानात वाढ, कोरडी हवा जाणवेल IMDचा इशारा
Maharashtra Weather : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते.
Jan 26, 2025, 07:54 AM ISTसकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा तडाखा... IMD ने सांगितला हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायाला मिळत आहे. सततच्या हवामान बदलामुळे मुंबईकरांसह महाराष्ट्रातील नागरिकांना याचा त्रास होत आहे.
Jan 25, 2025, 08:17 AM ISTजोरदार पाऊस अन्... IMD कडून हवामानाचा नवा इशारा जारी; मुंबईसह महाराष्ट्रात काय स्थिती?
Maharashtra Weather News : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका, पुढील 48 तासांत मुंबईसह उर्वरित राज्यात कोणता इशारा लागू? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Jan 24, 2025, 07:24 AM IST
महाराष्ट्राच्या हवामानात ध्यानीमनीही नसतील इतके बदल; पुढील 24 तासांमध्ये राज्यात नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : पुढील काही तास महत्त्वाचे... राज्यातील हवामान बदलांनी वाढवली चिंता. असं नेमकं काय होणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Jan 23, 2025, 07:10 AM IST