marathwada

मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Sep 16, 2023, 02:18 PM IST

पाऊस शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणावर उठला; मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाची चाहूल

पावसाअभावी 20 लाख शेतक-यांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. तर अनेक जिल्ह्यात पावसाअभावी पिकं उपटून टाकण्याची वेळ आलेय. 

Sep 6, 2023, 11:58 PM IST

1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

 गेल्या एक ते दीड वर्षांपासून लुटीचा हा गोरखधंदा सुरू होता. यात जास्तीत जास्त लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात 700हून अधिक एजंट नेमण्यात आले. यावरून या लुटीची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल.

Sep 3, 2023, 05:45 PM IST