manoj jarange patil

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'

Marahta Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे अहमदनगरमध्ये समोर आलं आहे.

Jan 25, 2024, 12:10 PM IST

'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली

Manoj Jarange Mumbai Morcha: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी देऊ नये आणि खटला दाखल करावा अशी मागणी केली होती.

Jan 25, 2024, 08:41 AM IST

मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन

Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत. 

 

Jan 24, 2024, 07:34 PM IST

मराठा वादळ मुंबईत धडकणार! 'ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार' जरांगेंची घोषणा

Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल असून आज लोणावळ्यात मुक्काम आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 

Jan 24, 2024, 01:44 PM IST

मराठ्यांचं वादळ येतंय! अंतरवाली ते मुंबई 'असा' असेल जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग

 26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल. 

Jan 23, 2024, 04:56 PM IST

'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Jan 23, 2024, 01:32 PM IST

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST

'..हाच सरकारचा प्रॉब्लेम', जरांगेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी..'

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Ranjangaon Rally Speech: "आमदार खासदार आधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलले नाही जे बोलले तेही स्वार्थ ठेऊनच बोलले. आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार मी रातपाठ एक करतोय," असं जरांगे-पाटील म्हणाले.

Jan 23, 2024, 09:31 AM IST