'मोदी येतील तेव्हा जागेवरून हलून दाखव', जरांगेंना राणेंचं आव्हान
Narayan rane Tweeted on Jarange
Feb 14, 2024, 03:05 PM IST'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..' नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील पाचव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. जीव गेल्यास महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसंच पीएम मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.
Feb 14, 2024, 02:04 PM ISTमनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरु आहे. मात्र आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.असे असले तरी जरांगे उपाचार घेण्यास नकार देत आहे
Feb 14, 2024, 09:37 AM IST16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार?
Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतानाच सरकार एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार आहे.
Feb 12, 2024, 11:03 AM IST16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, अधिवेशनात मराठा मागास अहवालाला मंजुरी देणार?
Special Session on February 16 Will the Maratha Reservation Report be approved in the session
Feb 12, 2024, 10:15 AM ISTमनोज जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले! म्हणाले, '2 दिवसांमध्ये सरकारनं...'
Maratha Reservation Manoj Jarange Patil Begins hunger Strike
Feb 10, 2024, 12:45 PM ISTमाझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला; जरांगे-पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil Life Threat
Feb 10, 2024, 12:40 PM ISTभुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; जरांगे पाटलांनी नोंदवली प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil Revert Chhagan Bhujbal Life Threat Case
Feb 10, 2024, 12:35 PM IST'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या विशेष अधिवेशनाआधाच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.
Feb 10, 2024, 11:55 AM IST'खरा पाटील असशील तर...', भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान, 'तुला एवढी अक्कल नाही का?'
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी (Maratha Reservation) वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हानही दिलं.
Feb 8, 2024, 03:01 PM ISTMaratha Reservation | आता पुन्हा जर भुजबळांनी आव्हान दिलं तर...; मनोज जरांगे यांचा इशारा
Maratha Reservation Manoj Jarange Patil Hints Chhagan Bhujbal In Nashik
Feb 8, 2024, 01:00 PM ISTMaratha Reservation | 'नाभिक समाजाची भुजबळांनी माफी मागावी,' मनोज जरांगे आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात
Manoj Jarange today in the nashik
Feb 8, 2024, 12:05 PM ISTनिवडणूक लढवून दाखवा म्हणणाऱ्या भुजबळांना उत्तर, जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत
Manoj Jarange Patil answer to Chhagan Bhujbal over fighting election
Feb 6, 2024, 07:00 PM ISTनिवडणूक लढवून दाखवा म्हणणाऱ्या भुजबळांना उत्तर, जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत
Manoj Jarange Patil answer to Chhagan Bhujbal over fighting election
Feb 6, 2024, 06:45 PM ISTभुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई, पुणे, नाशिक दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय.. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय.
Feb 6, 2024, 01:54 PM IST