manoj jarange patil

'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन...'; अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Ayodhya Ram Mandir : मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 03:01 PM IST

'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 11:18 AM IST

Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम

Manoj Jarange-Patil :  मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात 

Jan 21, 2024, 08:32 AM IST

Manoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

Jan 20, 2024, 12:40 PM IST

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 20, 2024, 12:35 PM IST

मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा

Maratha Reservation : मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे. 

Jan 20, 2024, 11:53 AM IST
Beed Vanity Van For Manoj Jarange Patil Foot March To Mumbai For Maratha Reservation PT1M27S

फ्रिज, एसी, सोफा अन्... मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी 'व्हॅनिटी व्हॅन'

 Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शनिवारी अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत.

Jan 19, 2024, 02:14 PM IST

मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर; चित्रीकरणाला सुरुवात

महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे.

Jan 19, 2024, 12:35 PM IST
Manoj Jarange Patil PC On Foot March To Mumbai For Maratha Reservation PT8M35S

VIDEO | जरांगे मसुद्यावर आज निर्णय घेणार

Manoj Jarange Patil PC On Foot March To Mumbai For Maratha Reservation

Jan 19, 2024, 12:10 PM IST

'आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त...' मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation : मुंबईतल्या 26 तारखेच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, सरकराचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत.

Jan 18, 2024, 01:49 PM IST
Maharashtra Govt Delegation To Visit Antarwali Sarati To Meet Manoj Jarange Patil Over Foot march PT45S

Manoj Jarange Patil : सरकारी शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

Maharashtra Govt Delegation To Visit Antarwali Sarati To Meet Manoj Jarange Patil Over Foot march

Jan 16, 2024, 11:50 AM IST