manoj jarange patil

26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार; कुठे-कुठे असणार त्यांचा मुक्काम?

मुंबईत याच महिन्यात मराठ्यांचं वादळ धडकणार आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटलांचा मुंबई दौरा ठरलाय. मराठा आंदोलनासाठी मुंबईत जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरु करतायत. 20 जानेवारीला सकाळी नऊच्या मुहूर्तावर जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील. तर 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील.

Jan 15, 2024, 07:05 PM IST
Maratha Reservation Manoj Jarange Patil Schedule For Footmarch To Mumbai PT1M2S

26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Jan 15, 2024, 10:41 AM IST
MLA Bacchu Kadu On Purpose To Meet Manoj Jarange Patil Today PT3M33S

Bacchu Kadu | बच्चू कडू जरांगेंच्या मोर्चात सहभागी होणार?

MLA Bacchu Kadu On Purpose To Meet Manoj Jarange Patil Today

Jan 15, 2024, 08:50 AM IST
Gunratne Sadavate Appels No Permission To Manoj Jarange Patil For Maratha Reservation Protest In Mumbai PT1M16S

'मनोज जरांगेना मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊ नका'

Gunratne Sadavate Appels No Permission To Manoj Jarange Patil For Maratha Reservation Protest In Mumbai

Jan 9, 2024, 03:25 PM IST