manoj jarange patil

मनोज जरांगेंचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं.

Jan 27, 2024, 10:21 AM IST

Manoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?

Manoj Jarange Patil : कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Jan 26, 2024, 10:03 PM IST
Manoj Jarange Patil Maratha Activist Meeting With Delegation For Reservation PT1M54S

मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Jan 25, 2024, 09:21 PM IST

'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'

Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.

 

Jan 25, 2024, 06:14 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली 'मी मराठा आंदोलनात...'

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. 

Jan 25, 2024, 06:05 PM IST

'मी काय बारकं पोरगं नाय', मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले 'आझाद मैदानातच आंदोलन करणार'

Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 25, 2024, 05:34 PM IST
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Got Mumbai Police Notice PT2M35S

Maratha Aarakshan: जरांगे-पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Got Mumbai Police Notice

Jan 25, 2024, 02:55 PM IST
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Will Maratha Reservation Issue Resolve PT1M39S

Maratha Aarakshan: जरांगे लोणावळ्यात, सरकारची धावाधाव

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Will Maratha Reservation Issue Resolve

Jan 25, 2024, 02:40 PM IST

आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही

Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई  पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

Jan 25, 2024, 02:19 PM IST