manoj jarange patil

शरद पवार रोज फोन करतात? मनोज जरांगेंचा मोठा खुलासा, 'मला राज, उद्धव ठाकरे...'

देवेंद्र फडणवीसांमुळे (Devendra Fadnavis) मला मरण यायला लागलं आहे असं मोठं विधान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. तसंच प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) मनोज जरांगे यांना रोज फोन करतात या आरोपावरही उत्तर दिलं आहे. 

 

Feb 27, 2024, 12:21 PM IST

'जोपर्यंत मुख्यमंत्री होतो...' मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी पेटला असून मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Feb 27, 2024, 11:15 AM IST

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश

SIT Inquiry Manoj Jarange Patil Inquiry: आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करुन टाकण्याची भाषा केल्याचा उल्लेख करत चौकशीची मागणी केली होती.

Feb 27, 2024, 10:56 AM IST

Breaking News : मराठा समाजाचे मनोज जरांगे विरोधात आंदोलन; ‘या’ शहरात पडली पहिली ठिणगी!

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात मराठा समाजाने आंदोलन केले आहे. 

Feb 26, 2024, 07:17 PM IST

'जरांगे मविआचा प्यादा, यापुढे फडणवीसांबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही' भाजप नेत्यांचा इशारा

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतलं आहे. आता उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण करणार आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा उद्देश नाही असं जरांगे यांनी म्हटलं आहे. 

 

Feb 26, 2024, 04:55 PM IST

BREAKING: मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित, आता उद्यापासून...

जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.  डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असल्याचेही ते म्हणाले. 

Feb 26, 2024, 03:10 PM IST
BJP Leaders Aggressive On Manoj Jarange Patil Remarks On Fadnavis PT1M59S

मराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार

Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय. 

Feb 26, 2024, 02:15 PM IST

जरांगे अंतरवली सराटीकडे परतले! मुंबईत यायचा निर्णय का बदलला हे ही फडणवीसांचा उल्लेख करत सांगितलं

Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र आता संचारबंदीमुळे त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 26, 2024, 08:52 AM IST