manoj jarange patil

'चोराच्या उलट्या बोंबा' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'भाजपच्या टोळधाडीस महाराष्ट्रात..'

Uddhav Thackeray Group On BJP Vs Manoj Jarange Patil Issue: जरांगे यांचे आंदोलन पेटले तेव्हा फडणवीस सरकारमधील छगन भुजबळ यांची भाषा मंत्रीपदास शोभणारी नव्हती. ‘मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकार स्वीकारीत नाही त्याला मी काय करू?’ असे भुजबळ म्हणत होते.

Feb 28, 2024, 07:16 AM IST

मनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्...

Sharad Pawar Press Conference : शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपा नेते आशिष देशमुख केला होता. त्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा...

Feb 27, 2024, 09:42 PM IST

आताची मोठी बातमी! मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, 'या' तारखेपासून आरक्षण लागू

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय.. 

Feb 27, 2024, 06:06 PM IST

'सगळं देऊनही जरांगेंची अशी भाषा का? मुख्यमंत्री म्हणतात 'एका मर्यादेपर्यंत सहन करु'

Maratha Reservation : देवेंद्रजींवर अगदी खालच्या पातळीवर आरोप केला. त्यांना विष देऊन मारणार आहेत. हे अशाप्रकारचं वक्तव्य होऊ लागलं असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  एका मार्यादेपर्यंत आपण सहन करु शकतो असा इशारा दिला आहे. 

Feb 27, 2024, 05:28 PM IST

'राणेंना ताटावरुन अटक केली, 80 लाख खर्च करुन कंगणा..'; शिंदेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

CM Eknath Shinde Slams Thackeray Government Over Revenge Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्वीच्या सरकारांनी आरक्षण देण्याची संधी असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही असंही म्हटलं आहे.

Feb 27, 2024, 04:22 PM IST

'बाळासाहेबांनी शिकवलं आहे की..'; मोदींबद्दल जरांगेंच्या विधानांवरुन CM शिंदेंचा टोला

Eknath Shinde On Manjor Jarange Patil Comment About PM Modi: मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींची सभा उधळवून लावू अशापद्धतीचं विधान काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भातील इशारा देताना केलं होतं.

Feb 27, 2024, 03:57 PM IST

'...तर मी शब्द मागे घेतो', मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांचा उल्लेख करत व्यक्त केली दिलगिरी

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना आई-बहिणीचा उल्लेख केल्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. 

 

Feb 27, 2024, 03:33 PM IST

"माझ्याबद्दल सुद्धा बोलला आहे तो आणि नसेल बोलला तर..'; CM शिंदेंकडून जरांगेंचा एकेरी उल्लेख

CM Eknath Shinde On Manjor Jarange Patil: जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली आणि मुख्यमंत्र्यांवर नाही या संदर्भात बोलताना शिंदेंनी, "एकावर आरोप करायचे, दुसऱ्याला सेफ ठेवायचं ही स्टॅटर्जी कोणाची? मी घेतलेले सर्व निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करुन घेतले आहेत," असंही म्हटलं.

Feb 27, 2024, 03:23 PM IST

'मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड, येत्या निवडणुकीत जरांगेंना...' नव्या आरोपाने खळबळ

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलन प्रकरणी एसआयटी स्थापन करा आदेश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत. तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. 

Feb 27, 2024, 03:18 PM IST

'मुख्यमंत्री म्हणून जरांगेंनी माझी पण काय काढायची ती काढली, असं कधी...'; शिंदेनी सुनावलं

CM Eknath Shinde Comment On Manjor Jarange Stand: रात्री (भेटीसाठी) कोण गेलं, सकाळी कोण गेलं? दगड कोणी गोळा केले? कोणी मारले? याचा अहवाल पोलिसांकडे आहे. हे लपतं का?" असा सवाल शिंदेंनी सभागृहात उपस्थित केला.

Feb 27, 2024, 02:48 PM IST

मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकणारच; शिंदेंना विश्वास! म्हणाले, 'कुठल्याही कोर्टात..'

CM Eknath Shinde On 10 Percent Maratha Aarakshan Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये पूर्वीच्या सरकारांनी आरक्षण देण्याची संधी असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही असंही म्हटलं आहे.

Feb 27, 2024, 02:14 PM IST
CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Demands For Maratha Reservation PT3M1S

VIDEO : सगळं देऊनही जरांगेंची अशी भाषा का? - शिंदे

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Demands For Maratha Reservation

Feb 27, 2024, 01:00 PM IST

'जरांगे सतत मागण्या बदलत राहिले'; शिंदेंचा दावा! सरकारने मराठ्यांसाठी काय केलं पाढाच वाचला

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Changing Demands: आपण स्वत: मुख्यमंत्री असताना प्रोटोकॉल बाजूला ठेऊन एकदा नाही तर दोन वेळा मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेलो होतो, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात सांगितलं.

Feb 27, 2024, 12:56 PM IST

'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...'

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Issue: मनोज जरांगे पाटलांच्या विधानांसंदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटीच्या स्थापनेबद्दलही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टीकेल असंही पुन्हा अधोरेखित केलं.

Feb 27, 2024, 12:36 PM IST