manoj jarange patil

'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीबरोबर मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरु होती. मात्र आज त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आपल्यावर टीका होईल याची कल्पना असल्याचंही ते म्हणाले.

Mar 27, 2024, 12:34 PM IST

'मविआ'ला मोठा धक्का! वंचितची जरांगेंबरोबर युती; आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Manjo Jarange Patil: अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटलांबरोबर चर्चेनंतर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. त्यांनी थेट उमेदवारांची पहिली यादीच जाहीर केली.

Mar 27, 2024, 11:47 AM IST
Aurangabad Bench Gave Permission To Manoj Jarange Patil For Rally With Terms And Condition PT59S

VIDEO | जरांगेंच्या परळीतल्या सभेला अखेर परवानगी

Aurangabad Bench Gave Permission To Manoj Jarange Patil For Rally With Terms And Condition

Mar 20, 2024, 02:55 PM IST

'तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही'; फडणवीसांना बेगडी राजकारणी म्हणत जरांगेंचा इशारा

Maratha Reservation News : माझ्याविषयी व्हिडीओ तयार करायचे, भाजपाच्या लोकांनी ते व्हायरल करुन लोकांपर्यंत पोहचवायचे, असा कट रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Mar 15, 2024, 08:59 AM IST
Manoj Jarange Patil Serious Allegation On DCM Devendra Fadnavis PT49S

Manoj Jarange Patil यांचा उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप

Manoj Jarange Patil यांचा उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप

Mar 13, 2024, 09:30 AM IST

'जय मल्हार' फेम अभिनेत्री मनोज जरांगेंच्या जीवनावर आधारित सिनेमात

मनोज जरांगे पाटीलयांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्त्वाची ठरलीय. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती. 

Mar 12, 2024, 12:07 PM IST

पुणे : विनापरवाना स्पीकर वापरल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर दीड महिन्याने गुन्हा दाखल

Maratha Reservation : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

Mar 10, 2024, 12:13 PM IST