mahayuti

महायुतीत कुरघोडी? अजित पवार नाराज, आमदारांसमोर बोलून दाखवली खदखद?

Maharashtra Political News: 2 मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिल्याने अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. आमदारांच्या बैठकीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

Jan 15, 2025, 09:49 AM IST

नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे.

Jan 13, 2025, 11:41 AM IST

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा होणार? याची अपडेट समोर आली आहे. 

Jan 6, 2025, 08:18 AM IST

बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांकडे? महायुतीसह विरोधकांचीही दादांच्या पालकमंत्रिपदाला पसंती

Beed Ajit Pawar :  सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारावं अशी मागणी

Jan 3, 2025, 06:39 PM IST

मुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट

Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा... 

 

Jan 2, 2025, 07:43 AM IST

दौरे आणि मुहूर्तामुळं की नाराजी? महायुतीच्या मंत्र्यांना खात्याचा पदभार स्वीकारायला का लागतोय वेळ?

Mahayuti Ministers: मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. 

Jan 1, 2025, 08:47 PM IST

महायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच? अंतर्गत वादामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर?

खातेवाटपाचा तिढा सुटलेला असतानाच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jan 1, 2025, 07:20 PM IST

'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांचे प्रयत्न', दीपक केसरकरांचा निशाणा कुणावर?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्येच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं आधीच शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत असलेलं पाहायला मिळालं होतं. मात्र अजूनही त्यांच्यातला रुसवा फुगवा काही केल्या थांबायला तयार नसल्याचंच चित्र आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, पाहुयात..

Dec 25, 2024, 08:28 PM IST

महाराष्ट्रातील मद्यधोरणात बदल होणार? उत्पन्न वाढीसाठी फडणवीस सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

महसूल वाढीसाठी मद्यधोरणात सरकारनं बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरु केली आहे

Dec 25, 2024, 07:54 PM IST

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे तर अजित पवार अर्थमंत्री; वाचा 39 मंत्र्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.  

Dec 21, 2024, 09:09 PM IST

'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला

Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.

Dec 18, 2024, 11:11 AM IST

'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख

Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

Dec 18, 2024, 07:13 AM IST