खेड, आळंदी मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच; शिंदेंच्या शिवसेनेनं केला दावा
Mahayuti Problem Shiv Sena Claims Khed Alandi Constituency
Sep 24, 2024, 02:05 PM IST'अजितदादांना बाहेर पडा सांगण्याचा प्रश्नच नाही', काही जण मिठाचा खडा टाकताय- संजय शिरसाट
Exclusive interview of Sanjay Shirsat, 'There is no question of asking Ajitdada to leave the party' he says
Sep 23, 2024, 05:25 PM ISTअजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...
Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
Sep 23, 2024, 10:32 AM ISTVIDEO| महायुतीला सोडचिठ्ठी, बच्चू कडू परिवर्तन महाशक्तीसोबत
MLA Bacchu Kadu Move Out Of Mahayuti On Joining Third Front For Vidhan Sabha Election
Sep 20, 2024, 11:10 AM ISTविधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा
Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..
Sep 19, 2024, 09:12 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी
Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
Sep 19, 2024, 07:10 PM IST'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Sep 19, 2024, 06:43 PM IST
महायुतीत बिघाडी? अजित पवार पक्षाचे नेते नाराज, थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची करणार तक्रार
अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत.
Sep 19, 2024, 03:38 PM IST
80 जागांसाठी अजित पवार गट आग्रही-सूत्र
Ajit Pawar group insists for 80 seats-Sutra
Sep 18, 2024, 09:50 AM ISTSanjay Raut | हिंमत असेल तर, निवडणुका घ्या; संजय राऊतांचं सरकारला आव्हान
MP Sanjay Raut Challenged Mahayuti Govt For Palika Election
Sep 16, 2024, 02:30 PM ISTमहाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला
राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच.. विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची शक्यता आहे.
Sep 15, 2024, 08:55 PM IST'महायुतीसारखं आमच्यात जागावाटपावरून भांडण नाही'- रोहित पवार
'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar
Sep 15, 2024, 12:25 PM ISTमहायुतीत वाद नसलेल्या जागा तातडीनं जाहीर करणार, संजय शिरसाट यांची माहिती
Sanjay Shirsat's reaction on seat allocation for assembly elections
Sep 12, 2024, 07:10 PM ISTमहायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला
महायुती, महाविकास आघाडीत महाबिघाडी! बड्या नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघावर दावा ठोकला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणांमुळे वादंग होत असल्याचं दिसून येतंय. हडपसर मतदारसंघात महायुतीत जुंपलीय.. तर मविआत औसा मतदारसंघावरुन खेचाखेची सुरू झालीय..
Sep 8, 2024, 08:28 PM IST