maharashtra politics

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल 'पवार लेडीज'

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय... तिथं सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या पॉवरफुल महिला मैदानात उतरल्यात.

May 4, 2024, 12:19 AM IST
Uddhav Thackeray on Prime Minister Narendra Modi Criticism Maharashtra politics Lok Sabha Elections PT1M34S

मोदी सरकार नाही तर गजनी सरकार; उद्धव ठाकरेंचा मोदींवर प्रहार

Uddhav Thackeray on Prime Minister Narendra Modi Criticism Maharashtra politics Lok Sabha Elections

May 1, 2024, 11:45 PM IST

महायुतीत भाजप तर महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गट 'मोठा भाऊ' ; कुणाच्या वाट्याला किती जागा?

राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर पूर्ण झालंय.. कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या, पाहूयात.

May 1, 2024, 08:39 PM IST

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले 'जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला...'

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला. तसंच किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे. 

 

May 1, 2024, 07:50 PM IST

कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंत

कोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 

May 1, 2024, 06:10 PM IST

महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणा

पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली. 

Apr 29, 2024, 10:36 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे

PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया. 

Apr 29, 2024, 08:13 PM IST

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशारा

अकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

Apr 28, 2024, 11:32 PM IST

उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.

Apr 28, 2024, 10:44 PM IST

नवी मुंबईत ठाकरे गटाला जबदस्त धक्का; ऐरोलीतील माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक

ऐरोलीतील माजी नगरसेवक म के मढवी यांना अटक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Apr 27, 2024, 10:07 PM IST

पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा; उदयनराजे भोसले यांचा गंभीर आरोप

lok sabha election 2024 : भाजपचे साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 26, 2024, 09:16 PM IST