maharashtra politics

'...त्यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतुक कोंडी सुटत नाही'- नितीन गडकरींनी सांगितलं कारण

Nitin Gadkari:  शिरुर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार वाहतुककोंडी प्रश्न घेऊन प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी बोलत होते. 

May 11, 2024, 04:02 PM IST

'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासा

सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

May 11, 2024, 02:51 PM IST

आधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Sambhajinagar Shivsena mahayuti Rada:  दोन्ही गटाकडून जोरदार जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दोन्ही गट भिडले. 

May 11, 2024, 01:19 PM IST

पीएम मोदींच्या एकत्र येण्याच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले 'देशाच्या हिताचं...'

Sharad Pawar on Modi Offer :  काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पीएम मोदी यांनी शरद पवार यांना दिलीय. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

May 10, 2024, 02:40 PM IST

Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय. 

May 8, 2024, 10:40 AM IST

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, भेटीमागे दडलंय काय ?

Baamati Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी धावती भेट दिल्याने मतदार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.

May 7, 2024, 08:53 PM IST

'माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो' दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: ईव्हीएम मशिन हॅकसंदर्भात विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांना धक्कादायक अनुभव आलाय. 

May 7, 2024, 07:52 PM IST

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Mumbai Marathi Vs Gujarati Controversy : ऐन निवडणुकीत मुंबईत मराठी-गुजराती वाद सुरु झालाय.. मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

May 6, 2024, 09:23 PM IST

उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. 'हू किल्ड करकरे' पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

May 6, 2024, 08:21 PM IST

नाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

नाशिकमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. संजय राऊत यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला आहे. 

May 6, 2024, 05:51 PM IST

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जाव

Marathi Vs Gujarati row: मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. घाटकोपरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. 

 

May 6, 2024, 01:09 PM IST

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले 'आमच्या पठ्ठ्यानं...'

Ajit Pawar on Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी बारामतीत सभांचा धुरळा उडाला. बारामतीत भावनिक वातावरण पहायला मिळालं. रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी. तर अजितदादांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलंय.

May 5, 2024, 07:20 PM IST

आजारपणात पाव मुख्यमंत्री माझे सरकार पाडत होते, धाराशिवमध्ये ठाकरेंची तोफ धडाडली

पंतप्रधान मोदींना माझ्यावर प्रेम ऊतू आलंय. माझ्या आजारपणात पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचे काम करत होते. ते तुम्हाला माहिती नव्हत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. धाराशिव येथील सभेत ते बोलत होते. 

May 4, 2024, 08:37 PM IST