40 वर्ष भाजप सोबत असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले; आता 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही का परतणार?
एकनाथ खडसेंची घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे येत्या 15 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Apr 8, 2024, 09:11 PM IST
बाबासाहेबांना भारतरत्न देण्यास विलंब कुणी लावला? काँग्रेससोबतची शिवसेना नकली! राज्यातील पहिल्याच सभेत बरसले PM मोदी
चंद्रपुर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली..
Apr 8, 2024, 06:15 PM ISTसाताऱ्याचा उमेदवार ठरला? पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा 'हा' बडा नेता उदयनराजेंंविरोधात लढणार
मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच, साता-यातून कुणाला उमेदवारी मिळणार ते लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजेंनी दिलीय. ते कराडमधल्या मेळाव्यासाठी आले असताना बोलत होते. भाजपच्या दोन याद्यांनंतरही साता-याची जागा जाहीर झालेली नाही. त्यावर प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.
Apr 8, 2024, 04:23 PM ISTमविआत सांगलीवरुन तर महायुतीत नाशिक जागेचा वाद संपता संपेना... वेगळ्या नावांचा विचार होणार?
Loksabha 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तीवर मंगळवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युल्याची माहिती देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर महाविकास आघाडी तुटल्याची उद्या घोषणा होणार असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लगावलाय.
Apr 8, 2024, 02:03 PM ISTमी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे; अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील नव्या वादात सापडल्या आहेत. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Apr 7, 2024, 06:21 PM IST'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण
Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.
Apr 7, 2024, 09:45 AM ISTखासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली; शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
माजी मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते बबनराव घोलप मुंबईमध्ये शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि इतर नाराज पदाधिकारी असलल्याची माहिती आहे.
Apr 6, 2024, 10:59 PM ISTशिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका
Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आणि यामधील शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.
Apr 6, 2024, 08:48 AM ISTवसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार
वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार
Apr 5, 2024, 08:01 PM IST'मला तरी सध्याची परिस्थिती...'; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेत तिच्या आगामी चित्रपटांसाठी आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी बोलताना राजकारणात नवनवीन विचारसरणीची गरज असल्याचेही सई ताम्हणकरने म्हटलं.
Apr 4, 2024, 02:46 PM ISTजावयाने कापली सासूची उमेदवारी; यवतामळमधून भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी
Yavatmal Washim Lok Sabha : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Apr 4, 2024, 09:20 AM IST
भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडू यांचं वक्तव्य
BJP should not victimize Eknath Shinde Bachu Kadus statement
Apr 3, 2024, 08:25 PM ISTपंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी?
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यामुळे भावना गवळी यांचा पत्त कट झाला आहे.
Apr 3, 2024, 07:19 PM ISTलोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार
Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला.
Apr 3, 2024, 06:07 PM ISTपृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Apr 3, 2024, 05:57 PM IST