'एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
Shinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Apr 23, 2024, 04:50 PM ISTMaharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीका
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 22, 2024, 08:11 PM IST'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत.
Apr 22, 2024, 08:01 AM ISTशिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...
शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Apr 21, 2024, 04:59 PM ISTमाझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?
बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
Apr 20, 2024, 09:50 PM ISTआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
Apr 20, 2024, 09:15 PM ISTअचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला... पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट
अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष तीव्र होत चालला आहे. सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, तर आम्ही काय केलं? असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर निशाणा साधलाय.
Apr 20, 2024, 08:14 PM IST'काय लायकी...' नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
Navneet Rana On Sanjay Raut Statement: नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यासाठी 3 गोष्टी मागितल्या.
Apr 20, 2024, 05:45 PM ISTभिवंडीत समाजवादीला धक्का! आमदार रईस शेख यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक
MLA Rais Shaikh Resign: रईस शेख यांनी राजीनामा दिल्याची बातमी भिवंडी शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली.
Apr 20, 2024, 04:16 PM IST'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका
Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात करताना अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
Apr 20, 2024, 01:13 PM ISTनाशिकमधून छगन भुजबळांची माघार, भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवणार नाहीत
Chhagan Bhujbal Retreat From Nashik
Apr 20, 2024, 10:10 AM ISTनटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?, जयंत पाटलांशी बोलताना राऊतांचं विधान
He Himself Supported The Statement Made By Sanjay Raut
Apr 20, 2024, 09:55 AM ISTसंभाजीनगरमध्ये 2 शिवसैनिकांत रंगणार लढाई? चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरेंमध्ये सामना?
Two Shivsainik Fight With Each Other In Sambhajinagar
Apr 20, 2024, 09:50 AM ISTसुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, कण्हेरी मारुती कोणाला पावणार?
Election Campaign Of Sunetra Pawar Will Start From Today
Apr 20, 2024, 09:45 AM IST'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
Apr 20, 2024, 09:12 AM IST