'काँग्रेसची राज्यात 288 मतदारसंघात निवडणूकीची तयारी'
Congress preparing for elections in 288 constituencies in the state
Jun 11, 2024, 05:55 PM IST'2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर...' असं का म्हणाले मुख्यमंत्री?
CM Eknath Shinde Bamboo Planted: शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं.
Jun 11, 2024, 04:53 PM IST...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद
लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत.
Jun 11, 2024, 04:27 PM ISTअजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. लवरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Jun 10, 2024, 07:51 PM ISTMaharashtra | ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात?
Maharashtra Politics Thackerays Six MP In Shinde Groups Contact
Jun 8, 2024, 10:10 PM ISTPolitics | 'उद्धव ठाकरेंना ठाणे ते कोकण एकही जागा मिळाली नाही' देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Maharashtra Politics Aditya Thackeray Remarks on DCM Devendra Fadanvis
Jun 8, 2024, 09:50 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्ला
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
Jun 7, 2024, 05:48 PM ISTShivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...
Jun 7, 2024, 11:01 AM IST
लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन... निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली
Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जातंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षीत कामगिरी करता आलेली नाही.
Jun 6, 2024, 09:16 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार? घडाळ्याचे काटे उलटे फिरणार!
आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली. त्यावेळी पराभूत उमेदवारांसह अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते...मात्र सायंकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी दांडी मारली.
Jun 6, 2024, 09:08 PM ISTराष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर
अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते.
Jun 6, 2024, 07:22 PM ISTसुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..
Supriya Sule on Ajit Pawar: विजयानंतर अजित पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला.
Jun 6, 2024, 06:25 PM ISTलोकसभेच्या निकालांनी महायुतीत टेन्शन, राज्यातील 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात मविआची आघाडी
Loksabha Maharashtra Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 30 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारलीय. तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. लोकसभेच्या या निकालांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे.
Jun 6, 2024, 02:47 PM ISTVishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Jun 5, 2024, 12:00 AM ISTआताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
Uddhav Thackeray : मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
Jun 3, 2024, 03:08 PM IST