उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? काँग्रेसचा सवाल
Maharashtra Politics : भाजपाचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एका सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Jun 18, 2024, 04:39 PM ISTBaramati | शरद पवार बारामती दौऱ्यावर, 3 दिवस पवार बारामतीत
Maharashtra Politics Sharad Pawar 3 days Baramati Tour
Jun 17, 2024, 09:50 PM ISTMaharashtra | 'ईव्हीएम हॅक करुन दाखवा' दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला
Maharashtra Politics Deepak Kesarkar Challenge to Thackeray Group
Jun 17, 2024, 09:45 PM ISTरिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे.
Jun 17, 2024, 09:11 PM ISTमंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप
छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा रंगली आहे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिका-यांचा तसा सूर पहायला मिळाला. तर भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
Jun 17, 2024, 06:30 PM IST'मातोश्री 2' फेक नरेटिव्हची फॅक्टरी आणि संजय राऊत त्याचे कारकून' या नेत्याची टीका
Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत एका वृत्तपत्राने खोटी बातमी दिली. त्या बातमीची हवाला देत सोशल मीडियावर फक न्यूज व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
Jun 17, 2024, 02:46 PM ISTमोदींचे विश्वासू, दोनदा केंद्रीय मंत्री; आता महाराष्ट्रात भाजपला विधानसभा जिंकवण्याची जबाबदारी! कोण आहेत भुपेंद्र यादव?
Who is Bhupendra Yadav: . महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे भाजप प्रभारी तर अश्विनी वैष्णव भाजप सहप्रभारी असणार आहेत.
Jun 17, 2024, 02:34 PM ISTशिखर बँक प्रकरणी आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, 'मला काही कल्पना नाही'
Anna Hajare On Shikhar Bank Scam: शिखर बॅंक क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Jun 15, 2024, 05:38 PM IST'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
Jun 15, 2024, 04:36 PM ISTभविष्यात NDAसोबत जाणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'पवारांसमोरच कसं सांगू?'
Uddhav Thackeray on NDA: तुम्ही एनडीएत जाणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने सर्वत्र हशा पिकला. मविआच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? जाणून घेऊया.
Jun 15, 2024, 03:51 PM ISTVideo | वर्षाच्या अखेर मविआचा मुख्यमंत्री होणार - आदित्य
Aditya Thackeray firms on MVA CM Soon
Jun 15, 2024, 12:40 PM ISTVideo | 'लोकसभेत झालेल्या त्रासाचे उत्तर लवकरच सभेतून देणार'
Vishwajit Kadam reaction on Loksabha Election
Jun 15, 2024, 12:25 PM ISTVideo | कीर्तिकर जिल्हाधिकारींविरोघात कोर्टात मागणार दाद
Amol Kirtikar Will Go At Court
Jun 15, 2024, 12:20 PM ISTकार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावं; निलेश लंके - गजा मारणे भेटीवर रोहित पवारांचा अजब सल्ला
खासदार निलेश लंके वादाच्या भोव-यात सापडले आहेत. पुण्यातील गुंड गजा मारणेकडून लंकेंचा सत्कार करण्यात आला. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 14, 2024, 04:24 PM ISTBaramati | नणंद लोकसभत, भावजय राज्यसभेत, पराभवानंतरही सुनेत्रा पवार खासदार
Maharashtra Politics Sunetra Pawar Select in Rajyasabha MP
Jun 13, 2024, 10:05 PM IST