लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी
अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
Jul 1, 2024, 03:39 PM ISTनिवडणूक जिंकण्यासाठी काही पण! लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा मास्टरप्लान
लोकसभेतील पराभवानंतर भाजपने आता विधानसा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली.
Jun 30, 2024, 08:39 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेसह मंत्रीपदीही पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकरांनाही विधानपरिषदेची लॉटरी लागणार आहे.
Jun 28, 2024, 08:36 PM ISTठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?
Jayant Patil Vidhan Parishad: उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.
Jun 28, 2024, 08:11 PM ISTअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट
शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2024, 07:12 PM IST'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका
Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Jun 28, 2024, 04:31 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTराज्यात योजनांचा तुफान पाऊस, महिला-शेतकऱ्यांना लॉटरी; शिंदे गॅरंटी आहे तरी काय?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची मने जिंकण्यासाठी शिंदे सरकार तयार आहे. यासाठी राज्यातील जनतेवर योजनांचा पाऊस पाडण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे.
Jun 28, 2024, 01:39 PM ISTमुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? भाजप नेत्यांशी ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या?
Maharashtra Politics : विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा सूर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे.. तर दुसरीकडे भाजप नेते अचानक उद्धव ठाकरेच्या भेटी घेतायत तर कधी योगायोगाने भेटी होतायत. यामुळे उद्धव ठाकरे मविआमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दबावतंत्राचा वापर करताहेत का अशी चर्चा सुरू झालीय.
Jun 27, 2024, 10:02 PM ISTशेवटी धोकाच मिळाला... पंकजा मुंडे यांच्या पराभवात 'या' व्यक्तीचा हात; व्हायरल ऑडिओक्लिपमध्ये मोठा खुलासा
बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी एक ऑडिक्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
Jun 27, 2024, 06:16 PM ISTअजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
महायुतीतील वाद विवाद आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांन सत्तेतून बाहरे काढण्याची मागणी केली आहे.
Jun 27, 2024, 03:48 PM IST...असं झाल नाही तर अजित पवार मोठा निर्णय घेणार? महायुतीत प्रचंड तणाव
राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ताजं विधान... पाहुया त्यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..
Jun 26, 2024, 10:21 PM ISTपाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात 3 मोठे राजकीय भूकंप
3 major political earthquakes in Maharashtra politics in five years
Jun 26, 2024, 08:45 PM ISTमहाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारं
महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदाव्या विधानसभेचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन असणार आहे.. चौदाव्या विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ कसा वादळी ठरला ते पाहूया.
Jun 26, 2024, 08:26 PM ISTपराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?
पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगलेय. त्यातच आता त्यांना मंत्रीपद द्यावे अशी देखील केली जात आहे.
Jun 24, 2024, 11:53 PM IST