maharashtra politics

'इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर'; भाजप नेते हर्षवर्धन पाटलील यांचे वादग्रस्त विधान

Maharashtra Politics :  भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या क्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.  

Jul 15, 2024, 07:55 PM IST

Big News : महाराष्ट्रात तिसरी आघाडी होणार? अजित पवार यांची अमित शाहा यांच्याशी अत्यंत महत्वाची चर्चा

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात  मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच अजित पवार यांची अमित शाहा यांच्यात दिल्ली बैठक झाली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. 

Jul 15, 2024, 06:24 PM IST

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .

Jul 15, 2024, 01:17 PM IST

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

Jul 15, 2024, 11:34 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'

Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते. 

Jul 15, 2024, 10:55 AM IST

राज्यातील ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा; पण या असतील अटी व शर्थी

Maharashtra CM Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता येणार

 

Jul 15, 2024, 07:59 AM IST

आमदार फुटल्याने महाविकासआघाडीत अस्वस्थता; समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखीत

राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआतील मतं फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे... मात्र दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांचाही धुरळा उडालाय.

Jul 13, 2024, 11:21 PM IST

कोणी केला जयंत पाटलांचा गेम? कुणाची मतं फुटली?

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. मविआची हक्काची मतंही जयंत पाटील यांना पडली नसल्यामुळे या पराभवानंतर मविआत खळबळ उडालीय.

Jul 13, 2024, 08:46 PM IST

पक्षातील बेईमान आम्हाला शोधायचे होते म्हणूनच... काँग्रेस आमदार फुटल्यानंतर विजय वडेट्टीवर यांचा मोठा खुलासा

vijay wadettiwar : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मत फुटली आहेत. यावर विजय वडेट्टीवर यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Jul 13, 2024, 08:12 PM IST

अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Chief Minister Eknath Shinde :  लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.  

Jul 12, 2024, 09:40 PM IST

10 वर्षानंतर आमदार बनल्या पंकजा मुंडे, लोकसभेत पराभवानंतर आता मोठ्या फरकाने विजय

Vidhan Parishad Election 2024:  विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. अखेर पाच वर्षांनंतर पंकजा मुंडे आमदार बनल्या आहेत.  

Jul 12, 2024, 06:43 PM IST

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता

Maharastra Politics : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या होणारी निवडणूक (Vidhanparishad Election scenario) अत्यंत चुरशीची ठरणाराय.  या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाचा पत्ता कटणार? 

Jul 11, 2024, 08:42 PM IST

'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk 2024: स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार.... 

 

Jul 11, 2024, 11:48 AM IST

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 10, 2024, 08:27 PM IST