Maratha Reservation: 'मराठा आरक्षण दे्ण्याचं आश्वासन कोणी दिलं होतं' ? नाना पटोलेंचा सरकारला सवाल
Who promised to give Maratha reservation Nana Patoles question to the government
Jul 10, 2024, 06:00 PM ISTदुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची? आमदारांना ट्रेनिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान
CM Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परीषद निवडणुकीत कसं मतदान करायचं.. पहिल्या, दूसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी द्यांयची याची माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिल्याचे समजते.
Jul 10, 2024, 04:57 PM ISTआमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय
Jul 9, 2024, 11:57 PM ISTVasant More: वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवणार ?
Vasant Morens entry into the Thackeray group will he contest the assembly election from the Thackeray group
Jul 9, 2024, 08:10 PM ISTमोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
Jul 9, 2024, 04:50 PM IST‘आम्ही तेव्हाच 5-5 वेळेस सांगितलेलं, किमान महाराजांच्या शस्त्रास्त्रांवर….’ वाघनखांच्या दाव्यावर आव्हाड संतापले
राज्य सरकार लंडनमधून आणणार असलेली शिवाजी महाराजांची वाघनखं अफजल खानाच्या वधावेळी वापरण्यात आली होती का? याबाबत दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरून राज्यातील राजकारणही जोरदार तापलंय.
Jul 8, 2024, 06:11 PM ISTसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Jul 6, 2024, 11:33 PM ISTराजकारणाच्या पंढरीत... सगळे पवार दिसले एकत्र
बारमतीत सध्या एका बॅनरचा चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमध्ये सगळे पवार एकत्र दिसत आहेत.
Jul 6, 2024, 07:42 PM IST'माझा दोष फक्त इतकाच....' उपमुख्यमंत्री अजित पवारांची 'मन की बात'
NCP Chief Ajit Pawar: शेतकरी, महिला, युवक यांना आपण अर्थसंकल्पातून कशी मदत केली, याची माहिती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
Jul 4, 2024, 03:05 PM ISTनवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध
Maharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.
Jul 3, 2024, 10:46 PM ISTविधानपरिषदेसाठी मविआकडून मतांची जुळवाजुळव, मिलिंद नार्वेकर-प्रविण दरेकर यांच्यात कोपऱ्यात गुफ्तगू
Vidhan Parishad Election : विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 तर मविआकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Jul 2, 2024, 03:00 PM ISTविधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी
Mumbai Graduate Constituency election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
Jul 1, 2024, 11:28 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Jul 1, 2024, 09:01 PM ISTअजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार
विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली.
Jul 1, 2024, 07:44 PM ISTनागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोप
नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय....दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे.
Jul 1, 2024, 04:29 PM IST