शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी : बारामतीत तगडा उमेदवार! आंबेगाव, घाटकोपरचाही समावेश
Sharad Pawar NCP Candidate List Expected: विरोधी पक्षातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्वात आधी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे.
Oct 21, 2024, 09:26 AM ISTMaharashtra Vidhan Sabha Election 2024 : पहिला डाव प्रस्थापितांचा अन् दुसरा...; भाजप कोणाला नारळ देण्याच्या तयारीत? 20 आमदार गॅसवर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकावर असणाऱ्यांनीसुद्धा उमेदवार यादी जवळपास निश्चित केली आहे.
Oct 21, 2024, 09:22 AM IST
मुंबईत कहानी में ट्विस्ट... BJP ने तिकीट न दिल्याने 'हा' बडा नेता थेट ठाकरेंच्या सेनेत? निवडणूक लढणारच
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP In Mumbai: भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांना बंडखोरीचा पहिला फटका मुंबईत बसण्याची दाट शक्यता आहे.
Oct 21, 2024, 09:05 AM ISTMaharashtra Assembly Election: भाजपाने पहिल्या यादीत जाहीर केलेले 'ते' 99 उमेदवार कोण? वाचा संपूर्ण यादी
Full List of BJP Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत विद्यमान आमदारांसह, अशोक चव्हाण यांच्या मुलीलाही संधी देण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 04:30 PM IST
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 20, 2024, 03:36 PM IST
मनोज जरांगेंचं ठरलं! विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा; 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार
Manoj Jarange on Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
Oct 20, 2024, 03:28 PM IST
मविआत मोठा वाद! संजय राऊत तडकाफडकी बैठकीतून निघून गेले; नाना पटोले जागेवर ठाम
Maharashtra Assembly Election: नाशिक पश्चिम जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) खटके उडल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिम जागेवर सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) दोघेही अडून बसले आहेत.
Oct 20, 2024, 02:18 PM IST
बहुमताच्या अर्धीही आमदार संख्या नसताना 'हा' नेता झालेला CM; यादीतलं शेवटून दुसरं नाव थक्क करणारं
Leader Who Become CM With Least Number Of MLA: सर्वात कमी आमदार असूनही मुख्यमंत्रिपदवर विराजमान झालेला महाराष्ट्रातील नेते कोण आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? महाराष्ट्रातील मागील 30 वर्षांच्या इतिहासावर लक्ष टाकल्यास या विषयी फारच रंजक आकडेवारी पाहायला मिळते. याचसंदर्भात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊयात एक विशेष आढावा...
Oct 19, 2024, 04:27 PM ISTअजित पवारांचे 39 उमेदवार ठरले? संभाव्य यादी एकदा पाहाच
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Group List
Oct 19, 2024, 02:55 PM ISTउमेदवारी जाहीर होण्याआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवाराची प्रचाराला सुरुवात
Maharashtra Assembly Election Junnar NCP AP MLA Atul Benke Starts Campaigning
Oct 19, 2024, 02:50 PM ISTनाना पटोलेंसंदर्भातील विधानावर विचारलं असता संजय राऊत काय म्हणाले?
Maharashtra Assembly Election Raut On Nana Patole
Oct 19, 2024, 02:45 PM ISTकोल्हापूरमध्ये भाजपाला बसणार बंडखोरीचा फटका?
Maharashtra Assembly Election Kolhapur
Oct 19, 2024, 02:40 PM ISTठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहा
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
Oct 19, 2024, 01:20 PM ISTMaharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?
Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
Oct 19, 2024, 12:49 PM ISTपुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.
Oct 19, 2024, 11:08 AM IST