बारामतीच्या पहिल्या फेरीत अजित पवार 9291 मतांनी आघाडीवर
In the first round of Baramati, Ajit Pawar is leading by 9291 votes
Nov 23, 2024, 10:15 AM ISTजालन्यात कैलास गोरंट्याल यांची पिछाडी, 205 जागांचे कल झी 24 तासाच्या हाती
Kailas Gorantyal's trailing in Jalna, 205 seats lost in 24 hours
Nov 23, 2024, 10:00 AM ISTMaharashtra Results 2024 Ambegaon Live Updates: शरद पवारांच्या मानसपुत्राने मिळवला निसटता विजय; अवघ्या 1523 मतांनी विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Ambegaon Live Updates: आंबेगावमधून शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत असून शरद पवारांनी या मतदारसंघात घेतलेली सभा चांगली गाजली होती. आंबेगाव मतदारसंघातील लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
Nov 23, 2024, 09:56 AM ISTMahim Results 2024 Live Updates : महेश सावंत विजयी; माहिममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, 'राज'पुत्र पराभूत
Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: 'मी त्यांच्यापुढे पैशाला तोकडा पडलो पण...' बाळासाहेबांचं नाव घेत 'राज'पुत्राचा पराभव करणाऱ्या महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
Nov 23, 2024, 09:54 AM IST
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: मानखुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात थेट लढत आहे. भाजपाने विरोध केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आलं आहे.
Nov 23, 2024, 09:44 AM ISTपरळीत धनंजय मुंडे आघाडीवर, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आघाडीवर
Dhananjay Munde is leading from Parli, Ashish Shelar is leading from Bandra West
Nov 23, 2024, 09:25 AM ISTपोस्टल मतदानात साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आघाडीवर
In the postal poll, Congress state president Nana Patole is leading in Sakoli
Nov 23, 2024, 09:10 AM ISTपोस्टल मतांमध्ये आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आघाडीवर
Dilip Valse Patil leading from Ambegaon in postal votes
Nov 23, 2024, 09:05 AM ISTबारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर, तर वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर
Yugendra Pawar is leading in Baramati, while Aditya Thackeray is leading in Worli
Nov 23, 2024, 09:00 AM ISTकोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आघाडीवर, ठाण्यात शिंदे विरुद्ध केदार दिघे यांच्यात लढत
Eknath Shinde leading from Kopri Pachapakkhadi, Shinde vs Kedar Dighe fight in Thane
Nov 23, 2024, 08:55 AM ISTनागपूर दक्षिण पश्चिममधून निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर
Devendra Fadnavis leading in first round of election from Nagpur South West
Nov 23, 2024, 08:50 AM ISTधाराशिवमधून शिवसेना UBT चे कैलास पाटील आघाडीवर
Shiv Sena UBT's Kailas Patil leading from Dharashiv
Nov 23, 2024, 08:45 AM ISTमागील पाच वर्षात बांद्रा पूर्वमध्ये केलेल्या कामामुळे जनतेचा आशीर्वाद मला मिळेल - झिशान सिद्दीकी
The work I have done in Bandra East in the last five years will give me the blessings of the people - Zeeshan Siddiqui
Nov 23, 2024, 08:40 AM ISTऔरंगाबादमध्ये पोस्टल मतदानात भाजपचे अतुल सावे आघाडीवर
BJP's Atul Save leads in postal polls in Aurangabad
Nov 23, 2024, 08:30 AM ISTमाहीममधील शिवसेना UBT उमेदवार महेश सावंत यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
Shiv Sena UBT candidate Mahesh Sawant from Mahim visited Siddhivinayak
Nov 23, 2024, 08:25 AM IST