maharashtra assembly election

ठाकरेंची घाई महाविकास आघाडीला संकटात नेई? 'त्या' 12 जागांमुळे गोंधळ; मित्रपक्षांशी चर्चा न करताच...

Maharashtra Assembly Election 2024 Mahavikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीमधील चर्चेचं गुऱ्हाळ मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. जागावाटपाचं हे भिजत पडलेलं घोंगड ठाकरेंच्या पक्षामुळेच असल्याची माहिती समोर येत आहे. 

Oct 25, 2024, 08:06 AM IST

'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'

Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Oct 25, 2024, 07:17 AM IST

पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'

Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Oct 25, 2024, 06:42 AM IST

सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'

Supreme Court on NCP Symbol: आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे असं जर आम्हाला वाटलं तर आम्ही स्वतःहून अवमानाची कारवाई करू, असं न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनावलं.

 

Oct 24, 2024, 07:18 PM IST

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'

Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

Oct 24, 2024, 05:39 PM IST

ठाकरे विरुद्ध शिंदे... थेट लढाई! 'या' 26 मतदरासंघांमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा; यादीत शिंदेंचंही नाव

Direct Fight Between Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Candidates: सहापैकी पाच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीमधून अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे 26 मतदारसंघ कोणते ते पाहूयात

Oct 24, 2024, 01:48 PM IST

मुख्यमंत्र्यांसाठी 'हे' 2 महिने धोक्याचे! 5 जणांनी गमावली खुर्ची; पवारांनी कसंबसं राखलं पद, कारण...

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा न करताच निवडणूक लढवली जात आहे. मात्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदासंदर्भातील एक विचित्र इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. बरं ज्याबद्दल आपण बोलतोय तो विचित्र योगायोग एक दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्र्यांसंदर्भात घडला आहे. त्याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

Oct 24, 2024, 09:03 AM IST

Maharashtra Assembly Election: तब्बल 45 महत्त्वाचे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रामध्ये आज अगदी राजधानी मुंबईपासून ते तळ कोकण आणि उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापासून अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज कोण कोण अर्ज भरणार आहे पाहूयात...

Oct 24, 2024, 07:23 AM IST

Maharashtra Election: ठाकरे, मुंडेंसहीत अनेक बडे नेते आजच भरणार अर्ज; कारण...

Maharashtra Assembly Election 2024 Why Many Big Leaders Are Filing Nomination Today Know The Reason: अगदी शरद पवार, राज ठाकरेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र आजच अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत जाणून घ्या.

Oct 24, 2024, 06:43 AM IST

सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'

Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणतो यामागील कारणही सांगितलं. 

 

Oct 23, 2024, 07:52 PM IST

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे. 

 

Oct 23, 2024, 06:52 PM IST